Bhor -भाटघर धरण परिसरात थंडीचा कडाका वाढल्याने जागोजागी शेकोट्या
December 20, 2024
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
December 18, 2024
जेजुरीः शहरातील एका खाजगी पार्किंगमध्ये लावण्यात आलेली रिक्षा चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. दि. १० डिसेंबर रोजी हडपसर येथील भाविक जेजुरीत दर्शनासाठी आले होते. त्यांनी आपली रिक्षा एका ...
Read moreDetailsनागपूरः आज दुपारी चार वाजता मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून महायुतीमधील एकूण ४० आमदार मंत्रपदाची शपथ घेण्यात येणार आहे. राज्याची उपराजधानी नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहे. त्यांची विजयी रॅलीचे ...
Read moreDetailsजेजुरीः महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदचे अध्यक्ष व पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष वासुदेव काळे, पुरंदर तालुका भाजपचे अध्यक्ष निलेश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात ...
Read moreDetailsजेजुरीः येथील राजेवाडी गावच्या हद्दीत दि. १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अवैधरित्या गावठी दारुची विक्री करणाऱ्या इसमास जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस ...
Read moreDetailsनसरापूर: राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिअर शॅापी आणि मोबाईल रिपेरिंगची दुकाने फोडण्यात आली होती. या चोरीच्या घटनेने येथे मोठी खळबळ उडाली होती. येथील नागरिकांनी संबंधित चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी ...
Read moreDetailsशिरवळः खंडाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत वसलेली आहे. मोठ्या प्रमाणावर कंपन्यांचे जाळे या भागात निर्माण झाले आहे. मात्र, शिंदवाडीनजीक असलेल्या काही कंपन्याने केमिकलयुक्त पाणी ओढ्याच्या माध्यमातून तलावात सोडून नैसर्गिक ...
Read moreDetailsपुणेः शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर असलेल्या खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर लायटरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत वाकड पोलीस स्टेशनमध्ये नियुक्तीस असलेले पोलीस अंमलदार आणि हातगाडीवर काम करणारा चालक हे दोघेही ...
Read moreDetailsधुळेः येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या चिमुकलीने पेनाचे टोपण गिळल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून, चिमुरडीच्या अशा प्रकारे अचानक जाण्याने तिच्या ...
Read moreDetailsसासवडः पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्तजयंती निमित्त मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला असल्याने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील जड व अवजड वाहतूक १३ डिसेंबर या दिवशी ...
Read moreDetailsपुणेः शहरातील लष्कर भागात असणाऱ्या साऊथ इंडियन हॅाटेलमध्ये तीन उत्तप्यांची अॅानलाईन अॅार्डर एका ग्राहकाने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तीन उत्तप्यांन ऐवजी एकच उत्तप्पा ग्राहकाच्या घरी आला. यामुळे ग्राहकाला नाहक मनस्ताप ...
Read moreDetails