Tuesday, June 9, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पेनाचे टोपण गळ्यात अडकल्याने श्वास कोंडून सात वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू; धुळ्यातील हृदयद्रावक घटनेने हळहळ

by Team Rajgad Publication
December 13, 2024
पेनाचे टोपण गळ्यात अडकल्याने श्वास कोंडून सात वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू; धुळ्यातील हृदयद्रावक घटनेने हळहळ

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

धुळेः येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या चिमुकलीने पेनाचे टोपण गिळल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून, चिमुरडीच्या अशा प्रकारे अचानक जाण्याने तिच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्या आली असून, अर्चना युवराज खैरनार असे या घटनेत मयत झालेल्या सात वर्षांच्या चिमुरडीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील जिल्हा परिषद शाळे निमखेडी येथे इयत्ता पहिलीत शिकणारी अर्चना युवराज खैरनार या चिमुरडीने पेनाचे टोपण गिळले. हे पेनाचे टोपण तिच्या श्वसननलिकेत अडकल्याने तिचा श्वास कोंडला गेला. मात्र, अर्चनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्चना तिच्या आजोबांकडे निमखेडी येथे शिकण्यासाठी आली होती. शाळा सुरू असतानाच तिने पेनाचे टोपण गिळले. ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते बाहेर काढण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, पेनाचे टोपण श्वसननलिकेत रुतून बसल्यामुळे ते काढता आले नाही. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Tags: dhulemarathinewsdhulerajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
‘तो’ स्फोट लाइटरमुळेच…! दुर्घटनेत पोलीस कर्मचारी, हातगाडीचालक गंभीर जखमी

'तो' स्फोट लाइटरमुळेच...! दुर्घटनेत पोलीस कर्मचारी, हातगाडीचालक गंभीर जखमी

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group