Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: purandhar

पुरंदरः सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीत मतमोजणी; ‘अशी’ आहे व्यवस्थाः निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांची माहिती

जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघाकरिता मतमोजणीला उद्या दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून नवीन प्रशासकीय इमारत, सासवड येथे सुरूवात होणार होणार आहे. मतमोजणीकरिता २६ पथके स्थापन करण्यात आली असून, ...

Read moreDetails

निकालाचा दिवसः कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सासवड पोलीस प्रशासन सज्ज; मतमोजणी असल्याने वाहतूक करण्यात आलाय बदल

जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघाची मतमोजणीची प्रक्रिया उद्या दि. 23 नोव्हेंबर रोजी सासवड शहरातील प्रशासकीय इमारत, पारगाव रोड, सासवड ता. पुरंदर येथे होणार आहे. यामुळे मतमोजणीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर ...

Read moreDetails

पुरंदरः उमेदवारांची सोशल मीडियाच्या खात्यांवरील अॅक्टिव्हिटी थंडावली

जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली. गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार पायाला भिंगरी लावून मतदार संघ पिंजून काढत होते. तसेच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या प्रचाराच्या धावपळीत व्यग्र होते. ...

Read moreDetails

पुरंदर विधानसभेत हवेलीतून ज्याला मिळणार मुसंडी, तोच मारणार ‘बाजी’; जगताप, शिवतारे आणि झेंडे यांची प्रतिष्ठा पणाला

जेजुरीः पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघात मुख्य लढत असलेल्या तिन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. तिन्ही उमेदवारांचे अनुक्रमे जगताप, शिवतारे आणि झेंडे यांचे पारडे जड असल्याने यांच्यात कोण सरस ठरणार याची ...

Read moreDetails

निकालाची प्रतिक्षाः भोर, पुरंदरमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; आता निकालाची ‘धाकधूक’……!

भोरः राज्यात २८८ मतदान संघात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता एक्सिट पोलचे सर्व्हे माध्यमांत येऊ लागले आहेत. ५ सर्व्हेमध्ये युतीचे पारडे जड असे चित्र आहे. भाजप पक्ष सर्वांत मोठा पक्ष ...

Read moreDetails

विश्लेषण थोडक्यातः भोरमध्ये मतटक्क्यात किंचिंत वाढ, तर पुरंदरमध्ये मतटक्क्यात काही अंशी घट; काय सांगते आकडेवारी?

भोर/पुरंदरः २० नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. लोकसभेच्या तुलनेने विधानसभेला चांगले मतदान केले असल्याचे निवडणूक आयोगाने दिलेल्या सरासरी आकडेवारीवरून दिसून येत ...

Read moreDetails

पुरंदर विधानसभाः निकालाआधीच विजयाचे पोस्टर; जगताप समर्थकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टरबाजी

जेजुरीः राज्यात २८८ विधानसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी छोटे मोठे वादाचे प्रसंग घडले. यामुळे मतदान प्रक्रियेला काही ठिकाणी गालबोट लागले. पुरंदर विधानसभा मतदार संघात मात्र मतदारांनी ...

Read moreDetails

लोकशाहीचा हक्कः पुरंदर विधानसभेत उत्साहीपूर्ण वातावरणात मतदान

जेजुरीः पुरंदर २०२ विधानसभा मतदारसंघात सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ११ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार १४.४ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत २७.३५ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ४०. ...

Read moreDetails

जेजुरीः दिव्यांनी उजळून निघाले जननी तीर्थ; जयाद्री मित्रपरिवाराच्या वतीने दिपोत्सव साजरा

जेजुरी: विजयकुमार हरिश्चंद्रे कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरी पौर्णिमा नावाने ओळखली जाते. या दिवसाचे औचित्य साधत जेजुरी येथील जननी तिर्थ हजारो दिव्यांनी उजळून निघाले होते. हे दृश्य याचे देहि याची डोळा ...

Read moreDetails

विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात, कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी जेवणाच्या पंगती; कार्यकर्त्यांची मोट शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न

जेजुरीः मतदानाला अवघे काही दिवस उरलेले असताना पुरंदर  विधासभा निवडणुकीत रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेला आहे. एक जुनी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, कोणत्याही निवडणुकीत नेत्याच्या ...

Read moreDetails
Page 2 of 10 1 2 3 10

Stay Connected test


Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!