Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुरंदर विधानसभेत हवेलीतून ज्याला मिळणार मुसंडी, तोच मारणार ‘बाजी’; जगताप, शिवतारे आणि झेंडे यांची प्रतिष्ठा पणाला

by Team Rajgad Publication
November 21, 2024
पुरंदर-हवेलीत तिरंगी लढत? पुरंदर विधानसभेच्या रणांगणात अखेर जगताप, शिवतारे आणि झेंडे यांच्या नावावर अधिकृत शिक्का मोर्तेब

जेजुरीः पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघात मुख्य लढत असलेल्या तिन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. तिन्ही उमेदवारांचे अनुक्रमे जगताप, शिवतारे आणि झेंडे यांचे पारडे जड असल्याने यांच्यात कोण सरस ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचलेली आहे. एक्सिट पोलनुसार तिन्ही उमेदवारांची नावे आमदाराकीसाठी घेतली जात आहे. मात्र, यापैकी एकालाच संधी मिळणार असून, फार थोड्या मताने येथील विजयी उमेदवार निवडून येईल, अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुरंदर-हवेली मतदार संघात हवेली हा मतदार संघ गेम चेंजर ठरू शकतो. याचे कारण म्हणजे जो उमदेवार येथून लीड घेईल तोच उमेदवार विजयाचा दावेदार असल्याचे आजपर्यंतच्या निकालाने दाखवून दिले आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

तिन्ही उमेदवारांबद्दल संमिश्र प्रतिक्रिया

या विधानसभेतील चित्र कुणा एकाच्या पारड्यात प्लस आणि दुसऱ्याच्या पारड्यात मायन्स असे नसून, मतदार संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. विजय कोणाचा होणार हे सांगणे जरा कठीण बनले आहे. यामुळे विजयाच्या रेसमध्ये तिन्ही उमेवारांची नावे घेतली जात आहेत.

हवेलीतून मुसंडी मिळणे गरजेचे 

पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघाचा आजवरचा इतिहास पाहिला तर हवेली भागातून ज्या उमेवाराला मोठे लीड मिळते. तोच उमेदवार येथून निवडून येतो. यामुळे जगताप, शिवतारे आणि झेंडे यापैकी जो उमेदवार येथून लीड घेईल तोच पुरंदरचा आमदार होईल.

Tags: MLAsanjayjagtappurandharrajgadnewssambhajiraozendevijayshivatare
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
विजयाचे बॅनरवॅारः मांडेकरांपाठोपाठ आता संग्राम थोपटे यांचाही लागला ‘विजयाचा बॅनर’

विजयाचे बॅनरवॅारः मांडेकरांपाठोपाठ आता संग्राम थोपटे यांचाही लागला 'विजयाचा बॅनर'

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group