Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: jejuri

जेजुरीः भाविकांनी अर्पण केलेल्या पवित्र निर्माल्यापासून तयार केलेल्या जय मल्हार अगरबत्ती व धूप विक्रीचा शुभारंभ

जेजुरीः श्री मार्तंड देवसंस्थान यांच्या वतीने खंडेरायाच्या चरणी अर्पण केलेल्या निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच ते उत्पादन भाविकांना ना नफा न तोटा तत्त्वावर प्रसाद म्हणून वितरण ...

Read moreDetails

जेजुरीतील सप्तश्रृंगी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने नारी शक्तीचा सन्मान

जेजुरीः शहरातील ग्रीन पार्क भागातील सप्तश्रृंगी नवरात्र उत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी नारी शक्तीचा सन्मान म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम ...

Read moreDetails

जेजुरीत हरियाणा विजयाबद्दल भाजपकडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष

जेजुरीः हरियाणा विधानसभेवर तिसऱ्यांदा भाजप विजयी झाल्याबद्दल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून जल्लोष केला. याावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा प्रकाराच्या घोषणा देण्यात ...

Read moreDetails

बिग बॅास विजेता सूरज चव्हाणचे मूळगावी जंगी स्वागत; सूरजची एक झलक पाहण्यासाठी मुर्टी-मोढवेत चाहत्यांची अलोट गर्दी!

मुर्टीः बिग बॅास विजेता सूरज चव्हाणचे त्याच्या मूळगावी जंगी स्वागत करण्यात आले. जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन सूरज आपल्या मूळ गावी मुर्टी मोढवेमध्ये परतला. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. ...

Read moreDetails

पुरंदरः जेजुरीत विविध विकास कामे व मल्हार नाट्यगृहाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन; आमदार संजय जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश

जेजुरीः शहरातील विविध विकास कामे व भूमीपूजनांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मल्हार नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आले.  सुसज्ज व अत्याधुनिक मल्हार नाट्यगृह आणि आर्ट ...

Read moreDetails

बिग बॅास विजेता सूरज चव्हाण याने घेतले खंडोबा देवाचे दर्शन; गाभाऱ्यात केला येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष

जेजुरीः बिग बॅास सिजन ५ चा विजेता रिल स्टार सूरज चव्हाण याने जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतले. गाभाऱ्यात गेल्यानंतर सूरज  देवाच्या चरणी लीण झाला. यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत येळकोट ...

Read moreDetails

जेजुरीचा मर्दानी दसराः छत्रीमंदिरात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न; ‘या’ वेळेत निघणार दोन्ही पालख्या, ‘असा’ असणार आहे पालखी सोहळा

जेजुरीः अंखड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा देवाच्या मर्दानी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक छत्री (गौतमेश्वर मंदिर)  या ठिकाणी नियोजन बैठक पार पडली. दसरा (विजयादशमी) सणाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता (शेडा) खंडोबा देवाची ...

Read moreDetails

आक्रमक पवित्राः अर्थवट विकास कामांच्या उद्घाटनाची घाई कशाला? भाजपने दिला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा 

जेजुरीः शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम येथील मल्हार नाट्यगृह या ठिकाणी उद्या पार पडणार आहे. मात्र, सदर विकास कामे ही अर्थवट असून, त्यांच्या उद्घाटनाची घाई कशाला, असा सवाल शहर ...

Read moreDetails

जेजुरीः मा. नगरसेवक व मा. विश्वस्तांनी केलेले आरोप बिनबुडाचे; शहर भाजपकडून निषेध, ‘त्या’ आरोपांचे त्यांनी पुरावे द्यावेतः शहर भाजप

जेजुरीः नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व मार्तंड देवसंस्थानचे माजी विश्वस्तांनी देवसंस्थानचे ट्रस्टी मनमानी पद्धतीने कारभार करीत असून, ट्रस्टीमधील काही व्यक्ती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्यावेळी देवसंस्थानच्या ...

Read moreDetails

जनजागृतीः सर्पाला स्किटच्या साह्यानेच हाताळावे: सर्पमित्र उन्मेश बारभाई यांचे सर्पमित्रांना आवाहन; सर्पाला हाताने पकडल्याने अनेकांना सर्पदंश

जेजुरीः सध्या पावसाचे दिवस असल्याने नागरी भागांमध्ये सर्प आढळून येत आहेत. खरंतर सर्पाला पकडून त्यांना निसर्गिक अधिवासात सर्पमित्रांकडून सोडण्यात येते. परंतु, अनेक ठिकाणी सर्प पकडण्साठी गेलेल्या सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याच्या अनेक ...

Read moreDetails
Page 3 of 5 1 2 3 4 5
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!