भोरः सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्य सरकारला लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी
भोरः राज्यात सध्या हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवूण त्यांच्यावर अत्याचार करुन निर्घणपणे त्यांची हत्या केल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. लव्ह जिहादने गंभीर स्वरुप ...
Read moreDetails