राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: Bhor

महाड-पढंरपूर रस्ता रुंदीकरणात पूरातन वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड; वृक्षांची लागवड करण्याची वृक्षप्रेमींची मागणी

भोर: महाड-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले असून, रस्त्याच्या हद्दीत येणाऱ्या पुरातन वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. यामुळे ज्या वृक्षांची तोड करण्यात आली आहे, त्या वृक्षांच्या झाडाची ...

Read moreDetails

दर्शनः भोर विधानसभेतील ३ हजार नागरिक काशीविश्वेश्वरा चरणी होणार लीण; किरण दगडे पाटील यांचा अनोखा उपक्रम

भोर:  भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांसाठी काशीविश्वेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ...

Read moreDetails

भोरः आंबाडे केंद्रातील शिक्षकांची बालवडी येथील शाळेत पार पडली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद

भोरः आंबाडे येथील केंद्र शाळेतील सर्व शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली  बालवडी शाळेत संपन्न झाली. निपुण भारत अंतर्गत ३ ते ९ वयोगटातील विद्यार्थ्यांचे भाषा व गणित ...

Read moreDetails

भोरमध्ये फिरताहेत विनानंबर प्लेटच्या रिक्षा: एका किलोमीटरसाठी मोजावे लागताहेत ५० रुपये, ‘ही’ तर प्रवाशांची लूट

भोर: शहरात नंबरप्लेट नसलेले आणि कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसलेल्या अॅटो रिक्षा राजरोसपणे फिरत आहेत. अशा रिक्षांमुळे अपघात झाल्यास अपघातग्रस्ताला कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे अशा विनानंबर प्लेटच्या आणि कागदपत्रे नसलेल्या ...

Read moreDetails

प्रशिक्षणः महिलांना मिळाली मोदकाचे विविध प्रकार शिकण्याची संधी; अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टचा नाविन्यपूर्ण उपक्रम

नसरापूर: अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नसरापूर व परिसरातील महिलांसाठी आयोजित मोदक बनविण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद शाळा, नसरापूर येथे आयोजित या कार्यक्रमात महिलांना विविध ...

Read moreDetails

भोरः तालुका नाभिक संघटना व सकल नाभिक समाजाच्या वतीने संत शिरोमणी महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन

भोर: तालुका नाभिक संघटना व सकल नाभिक समाजाच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संतांच्या प्रतिमेचे पूजन, अभिषेक तसेच ह.भ.प. कु. सुप्रिया ...

Read moreDetails

भोरः डीजेचा त्रास नागरिकांना कशाला? चार दिवसांत एक तरी रस्ता होतोय बंद, प्रशासनाकडून कारवाई नाही

भोर: मंगळवार (दि.२७) पासून गोविंदांकडून दहीहंडीसाठी शहरातील दररोज एक रस्ता बंद केला जात आहे. यामुळे भोरवासीयांचे तर हाल होतात, शिवाय डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास होत आहे. ...

Read moreDetails

भोरः सेल्फी पॅाईंटमुळे धरणाचे नैसर्गिक सौंदर्यच झाकले गेले; निसर्ग प्रेमींचा आक्षेप, सेल्फी पॅाईंट वादाच्या भोवऱ्यात?

भोर: भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता. भोर) येथील प्रेक्षणीय धबधब्यावर एक आणि वारवंड गावच्या हद्दीत नीरा-देवघर धरणाचे दृश्य पाहण्यासाठी एक असे दोन सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. मात्र, या ...

Read moreDetails

भोरः यावर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे व शांततेत पार पाडण्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे आवाहन

भोरः प्रतिनिधी कुंदन झांजले  गणेशोत्सव येणाऱ्या ७ सप्टेंबरला असून हा गणेशोत्सव तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करत निर्विघ्नपणे व शांततेत पार पाडण्याचे आवाहन भोरचे उपविभागीय ...

Read moreDetails

भोरः उत्रौली येथे बालविकास व उद्‌बोधन कार्यशाळा संपन्न

भोरः उत्रौली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून तालुकास्तरीय बालविकास व चालू घडामोडींवर आधारित उद्‌बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे ...

Read moreDetails
Page 42 of 50 1 41 42 43 50
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!