संतपाजनकः विद्यार्थ्याला शिक्षिकेने केली पट्टीने मारहाण; मुलाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, ठाण्यातील शाळेतील प्रकार
ठाणेः शहरातील नामांकित सरस्वती शाळेत दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने पट्टीने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या डोक्याला पट्टीने मारहाण केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला आहे. यामुळे मुलाच्या पालकानी मारहाण ...
Read moreDetails