Tuesday, July 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शरद पवारांचे सूचक विधान, जयंत पाटलांकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिवदृष्टी; मध्यंतरी रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार असल्याचे पवार साहेब बोलले होतेः संजय राऊत

by SBPRNL
October 17, 2024
शरद पवारांचे सूचक विधान, जयंत पाटलांकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिवदृष्टी; मध्यंतरी रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार असल्याचे पवार साहेब बोलले होतेः संजय राऊत

राज्यात अजूनही आघाडीच्या वतीने जागावाटपातील तिढा कायम असल्याचे समोर आले आहे. मात्र मुंबईमध्ये आघाडीतील मुख्य घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत २८८ पैकी २१६ जागांवर शिक्का मोर्तेब झाला असल्याची माहिती मिळत आहे. अजून ७२ जागांवर घोडं अडून असल्याची सांगितले जात आहे. यातच शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या बाबत केलेल्या विधानामुळे आघाडीच्या गोठात चर्चा झडू लागल्या आहेत. महाराष्ट्र सांभाळण्याची दिव्यदृष्टी जयंत पाटील यांच्याकडे असल्याचे पवार म्हणाले आहेत. यामुळे आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जयंत पाटील आहेत का?  असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिव्यदृष्टी असून, ज्या पद्धतीने ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत. असे पवार म्हणाले आहेत.  यावर खुद्द पाटील यांनी आमची महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत चर्चा केली जाते, त्यावर जाहीररित्या चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगितले आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

तर उबाठाचे संजय राऊत  यांची देखील यावर प्रतिक्रिया समोर आली आहे. तसे काही पवार साहेबांचे संकेत असतील, तर आम्ही चर्चा करू पवार साहेब कधीही असले कुठले संदेश देत नाहीत. मध्यतंरी त्यांनी रोहित पवार यांच्यावर मोठी जबाबदार देणार असल्याची घोषणा केली होती. पण एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाहीत. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हांडचे नाव घेतले जाते. मग प्रश्न असा तयार होतो की एकाच पक्षात कस काय ५ ते ६ मुख्यमंत्री होऊ शकतात. अशी प्रतिक्रिया उबाठाचे संजय राऊत यांनी दिली आहे,

Tags: jayantpatilrajgadnewssanjayrautsharadpawarstatementonjayantpatil
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
भोरमध्ये अजित पवार गटाला धक्का; शहर युवक उपाध्यक्षचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

भोरमध्ये अजित पवार गटाला धक्का; शहर युवक उपाध्यक्षचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group