Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भीषण अपघात : दुचाकी व टँकरच्या धडकेत तरुण, तरुणी ठार

by SBPRNL
July 23, 2025
सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भीषण अपघात : दुचाकी व टँकरच्या धडकेत तरुण, तरुणी ठार

सासवड (प्रतिनिधी) : पुरंदर तालुक्यातील सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भिवडी गावाजवळ मंगळवारी (दि. २२ जुलै) दुपारी बाराच्या सुमारास दुचाकी व टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, सासवड पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे.

या अपघातात नंदू रत्नाकर होले (वय २३, रा. खानवडी, ता. पुरंदर) आणि अपूर्वा रवींद्र कुंभारकर (वय २३, रा. कुंभारवळण, ता. पुरंदर) या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर टँकरचालक हरिबा भिवा टोणे याला पोलिसांनी अटक केली आहे.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

सासवडकडून नारायणपूरकडे भरधाव निघालेली दुचाकी (एमएच १२ एक्सव्ही ९४४२) भिवडीजवळील हॉटेल रुद्राजवळ आली असता, दुचाकीवरील चालकाचा वेगावर ताबा सुटला. त्यामुळे दुचाकीची इंडियन ऑइलच्या टँकर (एमएच १२-६८४३) सोबत समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस शिपाई थोरवे व पोलीस कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस करत आहेत.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
नसरापूरमध्ये अंगणवाडी व रस्त्यांच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन उत्साहात

नसरापूरमध्ये अंगणवाडी व रस्त्यांच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन उत्साहात

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group