Thursday, August 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पत्रकार असल्याचे सांगुन खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत खंडणीची मागणी, दोन जणांना अटक

पत्रकार असल्याचे सांगत उकळली खंडणी....

by SBPRNL
September 3, 2024
पत्रकार असल्याचे सांगुन खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत खंडणीची मागणी, दोन जणांना अटक

शिरुर:- मुलीच्या छेडछाडीच्या आणि चोरीच्या खोट्या गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवुन २५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन आरोपींना रांजणगाव MIDC पोलीसांनी अटक केली असुन  सुमित लक्ष्मण थोरात (वय ३२), विशाल नवनाथ ढेसले (वय ३१) रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर, जि. पुणे अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि १ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ ते ८:३० वाजण्याच्या सुमारास रांजणगाव गणपती-भांबार्डे रोडलगत असलेल्या बिल्डींगमध्ये फिर्यादी श्रीकांत तुकाराम शिंपले (वय २५) मुळ रा. कुंबेफळ, ता. आंबेजोगाई, जि. बीड सध्या रा. रांजणगाव गणपती, संकल्पसिटी, ता. शिरुर, जि. पुणे यास आरोपी सुमित लक्ष्मण थोरात व प्रविण जगताप यांनी प्लंबिंगचे कामासाठी बोलावुन घेवुन काठीने मारहाण केली आणि त्या ठिकाणी एका मुलीस बोलावुन घेवुन तु हिची छेडछाड करुन तिचा मोबाईल व पैशाची चोरी केली असल्याचा तुझ्यावर गुन्हा दाखल करुन तुला खोट्या गुन्हयात अडवितो अशी धमकी देवुन २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

You might also like

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

त्यानंतर त्याच्याकडील मोबाईलमधील स्कॅनरवरती खंडणीची रक्कम फिर्यादीस पाठविण्यास सांगीतली. सदरची खंडणी स्वरुपात घेतलेली रक्कम त्याचे साथीदार आरोपी विशाल नवनाथ देसले व अभय रामटेके सर्व (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांचे मदतीने संगनमत करुन घेतली आहे.याप्रकरणी श्रीकांत शिंपले याच्या तक्रारीवरुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना समजताच त्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत तात्काळ तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. तपास पथकाने घडलेल्या प्रकाराबाबत सत्यता पडताळून आरोपीचा सहभाग निष्पन्न करुन आरोपी नामे सुमित लक्ष्मण थोरात, विशाल नवनाथ ढेसले यांना अटक करण्यात आलेली असुन त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता. शिरुर न्यायालयाने आरोपीना दि ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

तपास पथकाने अटक केलेल्या आरोपीकडुन खंडणी स्वरुपामध्ये फिर्यादी कडुन घेतलेली २५ हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच आरोपी प्रविण जगताप आणि अभय रामटेके यांचा शोध घेवुन त्यांचा गुन्हयातील सहभागाबाबत खात्री करुन पुढील अधिक तपास करण्यात येत आहे.

पत्रकार असल्याचे सांगत उकळली खंडणी….
यातील अटक आरोपी सुमित लक्ष्मण थोरात हा रांजणगाव गणपती येथील स्थानिक रहिवाशी असुन त्याने स्वतःला पत्रकार असल्याचे तसेच त्याच्या पोलीसांशी ओळखी आहेत असे फिर्यादीस सांगुन त्यास विनयभंगाच्या खोट्या केसमध्ये अडकविण्यांची भिती दाखवत खंडणीची मागणी करत २५ हजार रुपये खंडणी घेतली आहे. त्याने अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता असुन त्याबाबत रांजणगाव MIDC पोलिस अधिक तपास करत आहेत.

सदरची पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख पुण्याचे अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार सुभाष गारे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, तेजस रासकर, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, चालक पोलिस हवालदार पांडुरंग साबळे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट
क्राईम

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
Next Post
कारभार (पंचनामा ) : शिक्रापुर वनपालांचा अजब कारभार, बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कालवडीचा पंचनामा करण्यासाठी रेस्क्यू टीमला आदेश…?

कारभार (पंचनामा ) : शिक्रापुर वनपालांचा अजब कारभार, बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कालवडीचा पंचनामा करण्यासाठी रेस्क्यू टीमला आदेश...?

ताज्या बातम्या

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group