Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली 2 days ago
Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल 2 days ago
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू  6 days ago
कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड 2 weeks ago
Bhor Breaking- भोरला आगीचे सत्र सुरूच; भंगार दुकानाला अचानक आग ;आगीत  मोठ्या प्रमाणात नुकसान 2 weeks ago
Next
Prev
Home क्राईम

Pune: विद्यानगरीची क्राईमनगरी होतेय का? पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

एका रात्रीत दोन खुनाच्या घटना

by Team Rajgad Publication
September 3, 2024
Pune: विद्यानगरीची क्राईमनगरी होतेय का? पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
0
SHARES
165
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणेः शहराला एक खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशातील विविध भागातून तसेच परदेशातून देखील विद्यार्थ्यी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येत असतात. खऱ्या अर्थाने शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख पुण्याची आहे, परंतु रविवारी किंबहुना त्या आधी देखील घडलेल्या घटनांमुळे शहरात गुन्हेगारीविश्व डोकं वर काढत असल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की, खाकीची भीती राहिली उरली आहे का?  या घटनांमध्ये तरुणांचा सक्रिय सहभाग असल्याने शहर या घटनेने हादरून गेले आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास एका टोळक्याने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करुन निर्घूपणे हत्या केल्याची घटना घडली. या घटनेत सख्या बहिणेने वनराज यांच्या जुन्या भांडणातून काटा काढल्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या दिवशी आंदेकर यांची हत्या झाली, त्याच दिवशी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बँक फायनान्स कंपनीच्या मालकाची देखील शुल्लक कारणावर हत्या करण्यात आली. धनकवडी परिसरात एका टोळक्याने दोघा तरुणांवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. रविवारी एकाच रात्रीत घडलेल्या या घटनांवरून शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

शहरात गुंड टोळ्यांकडून क्षुल्लक कारणांवरून कोयत्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. धनकवडीत पंचवटी सोसायटीजवळ गुंड टोळक्याने एका तरुणासह त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. हडपसर परिसरात उत्कर्ष सोसायटीजवळ फायनान्स कंपनीतील कर्मचारी वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७, रा. हडपसर) रात्री साडेदहाच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी अल्पवयीन मुलाने त्यांना मोबाईल हॉटस्पॉटचे कनेक्शन मागितले. त्यांनी नकार दिल्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादामधून त्यांची अल्पवयीन मुलासह साथीदारांनी कुलकर्णी यांच्यावर हत्याराने वार करून खून केला.

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

पुण्याला आणखी एका घटनेने हादरवून सोडले होते. ते म्हणजे खराडीजवळ नदीपात्रात एका महिलेचे शीर मिळून आले होते. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचे गांभीर्य पोलिसांनी ओळखून तपासाची चक्रे वेगवान दिशेने फिरवली. त्यामधून जे समोर आले ते पाहून पोलीस देखील चक्रावून गेले. ज्या महिलेचे शीर मिळून आले होते. ती महिला मूळची पुण्याच्या शिवाजीनगर भागात राहणारी होती. तिच्या नावावर त्या ठिकाणी एक दहाबायदहाची खोली आहे. ती खोली आपल्या नावावर करावी, अशी मागणी मयत महिलेच्या भावाकडून करण्यात येत होती. त्या गोष्टीचा सतत तगादा बहिणेकडे तो करीत होता. पण बहिणीने यास साफ नकार दिल्यानंतर झालेल्या वादामधून त्याने बहिणीची हत्या केली व तिच्या शरिराचे तुकडे करुन नदीपात्रात फेकून दिले. या घटेमुळे देखील मोठी खळबळ उडाली होती.  याशिवाय, चंदन चोरट्यांकडून शस्त्राचा धाक दाखवून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडत आहेत. डेक्कन, डहाणूकर कॉलनी आणि कॅम्प परिसरातील पूना क्लबमधून चोरट्यांनी चंदनाची झाडे चोरून नेल्याच्या घटना घडल्या. तसेच चोरट्यांकडून महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटना देखील घडत आहेत. पादचाऱ्यांना मारहाण करून मोबाईल चोरी, रोकड  लुबाडण्यात येत आहे. त्यामुळे शहरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणेशोत्सवामुळे खबरदारी घेणे गरजेचे 

शहरात गुन्हेगारी वाढत असून, यावर रोख लावण्यासाठी पोलिसांवर मोठी जबाबदारी असणार आहे. येत्या काही दिवसांत गणेशोत्सव आहे, त्यामुळे शहरात एक प्रकारचे आनंदाचे वातावरण असणार आहे. या काळात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून अधिक खबरदारी घेण्याची गरज असणार आहे.

Tags: crimenewsPunepunecityrajgadnews
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
News

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड
ताज्या बातम्या

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

January 10, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
Gaming

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
Politics

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
Politics

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

May 8, 2025

कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड

April 30, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.