Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणेः vanraj andhikar murder आपल्या सर्वांचे लाडके भाऊ हरपले; आंदेकरांच्या मित्रपरिवाराकडून श्रद्धांजलीचे बॅनर

वनराज यांचा मृतदेह नाना पेठेतील राहत्या घरी आणण्यात आला, मित्रपरिवाराकडून हळहळ व्यक्त, नाना पेठेतील दुकाने बंद

by SBPRNL
September 2, 2024
पुणेः vanraj andhikar murder आपल्या सर्वांचे लाडके भाऊ हरपले; आंदेकरांच्या मित्रपरिवाराकडून श्रद्धांजलीचे बॅनर

पुणेः  शहरात १ सप्टेंबरच्या रात्री गोळीबाराच्या घटनेत मा. नगरसेवक वनराज आंदेकर (vanraj andhekar murder) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मयत वनराज यांचा मृतदेह नाना पेठेतील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला आहे. नाना पेठेतील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तर ठिकठिकाणी त्यांच्या मित्रपरिवाराकडून श्रध्दांजलीचे फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील या ठिकाणी पाहिला मिळत आहे.

वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेत पाच वर्ष नगरसेवक राहिलेले होते. यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. तसेच काम करणारा माणूस अशी ओळख त्यांची जनमाणसांत होती. त्यामुळे सकाळपासून येथील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तर मित्रपरिवाराकडून श्रद्धांजलीसाठी बॅनर लावण्यात आलेले आहेत.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

Tags: crimePunerajgadnewsvanrajandhekarmurder
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार
क्राईम

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

September 20, 2025
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल
क्राईम

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

September 17, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025
Next Post
पुणेः चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला जीवे मारण्याचा प्रयन्न; आरोपी पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेः चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला जीवे मारण्याचा प्रयन्न; आरोपी पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group