ऐतिहासिक! सिराजने १६ चेंडूत घेतले ५ विकेट ; तर फक्त ५० धावांत श्रीलंकेचा संपूर्ण संघ बाद, विजयासाठी भारताला ५१ धावांची गरज..
पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपच्या फायनल सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेसाठी मोहम्मद सिराज डोकेदुखी ठरला. जसप्रीत...
Read moreDetails