राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार 2 weeks ago
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार 3 weeks ago
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 3 weeks ago
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा 3 weeks ago
कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ 3 weeks ago
Next
Prev
Home भोर

“केवळ आश्वासने नव्हे तर काम करणाऱ्यांना संधी” भोर नगरपालिकेत ‘घड्याळाची टीक-टीक’ जोरात; भोरकरांचा राजकीय कल राष्ट्रवादीकडे भाजपचे २१ — ० चे स्वप्न धोक्यात

by Team Rajgad Publication
November 28, 2025
भोर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ८, नगरसेवक पदासाठी तब्बल ११५ अर्ज दाखल
0
SHARES
721
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोर : नगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना राजकीय तापमान कमालीचे वाढले असून शहरातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे — ‘घड्याळाची टीक-टीक’. भोरकरांचा राजकीय कल राष्ट्रवादीकडे झपाट्याने वळत असल्याचे चित्र सध्या दिसत असून यामुळे भाजपला अपेक्षित असलेले २१-० चे स्वप्न धूसर होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

प्रचार सभांत आणि घरोघरी भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. तरुण, व्यावसायिक वर्ग आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांचा राष्ट्रवादीकडे वाढता ओढा विरोधकांसाठी चिंता वाढवणारा ठरत आहे. अत्यल्प कालावधीत आमदार शंकर मांडेकर यांनी केलेल्या विकासकामांचा ठसा मतदारांच्या मनात स्पष्टपणे उमटल्याचे चित्र आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ग्रामीण-शहरी संपर्क सुधारणा, युवा उपक्रम तसेच तातडीच्या निधीची लवकर उपलब्धता यामुळे ‘काम करणारा नेता’ ही प्रतिमा ठळकपणे पुढे आली आहे.

You might also like

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांत विरोधकांनी शहराच्या विकासाकडे दाखवलेली उदासीनता व प्रामुख्याने आश्वासनांवर चालवलेला राजकारणाचा खेळ यामुळे मतदारांमध्ये नाराजी खोलवर पसरलेली आहे. “केवळ आश्वासने नव्हे तर काम करणाऱ्यांना संधी” अशी मतदारांची भावना प्रचारादरम्यान अनेकदा व्यक्त होताना दिसत आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतांचे समीकरण मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता राजकीय पंडितांनी व्यक्त केली आहे.

तोपर्यंत राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामचंद्र नाना आवरे यांच्याविषयी नागरिकांमध्ये सकारात्मक लाट दिसून येत आहे. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल मतदार घेत असल्याने राष्ट्रवादीच्या विजयाची शक्यता अधिक बळकट होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

निवडणुकीसाठी केवळ काहीच दिवस उरले असताना दोन्ही पक्ष प्रचारात पूर्ण ताकदीने उतरलेले आहेत. मात्र सध्या तरी भोर शहराच्या राजकीय वातावरणात ‘घड्याळाची टीक-टीक’ जोरात ऐकू येत असल्याचे चित्र ठळकपणे उमटत आहे. पुढील काही दिवसांत हे चित्र कायम राहते की भाजप पलटवार करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार
पुणे

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार
ताज्या बातम्या

February 4, 2026
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड
भोर

February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ

February 1, 2026
राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ
ताज्या बातम्या

राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ

January 22, 2026

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

February 2, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live