कापूरहोळ : महासभा एकनिष्टतेची ! भव्य शेतकरी मेळावा आज कापूरहोळ या ठिकाणी शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थिती होणार असून याचे थेट प्रक्षेपण राजगड न्युज लाईव्ह च्या युट्यूब व फेसबुक पेज वर आपल्याला आज सायंकाळी चार वाजले पासून पहाता येईल
पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.