Tuesday, June 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कळमनुरीः आमदार संतोष बांगरांनी लगावली दोघांच्या कानशिलात, घटनेचा व्हिडिओ आला समोर, कार्यकर्त्याला मंदिराचा हिशोब का मागता म्हणून केली मारहाण ?

by SBPRNL
October 22, 2024
कळमनुरीः आमदार संतोष बांगरांनी लगावली दोघांच्या कानशिलात, घटनेचा व्हिडिओ आला समोर, कार्यकर्त्याला मंदिराचा हिशोब का मागता म्हणून केली मारहाण ?

कळमनुरीः या विधानसभा क्षेत्रातील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये मतदारांना आणण्यासाठी फोन पे करून पैसे पाठवतो, असे वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी निवडणूक आयोगाने आमदार संतोष बांगर यांना नोटीस बजावली होती. त्यांनी केलेल्या  वक्तव्याची व्हिडिओची तपासणी केल्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेवरून गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार आमदार संतोष बांगर यांच्या विरोधामध्ये कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ प्रसारित झाला असून, आमदार बांगर काही लोकांच्या कानशिनाल लगताना दिसत आहे.

सदर व्हिडिओ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या अयोध्या पोळ यांनी एक्स या समाज माध्यमावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये येथील हिवरा जाटू गावातील काही लोकांशी आमदार बांगर हुजत घालताना दिसत असून, एका व्यक्तीच्या कानशिलात लगाविताना दिसत आहे. पोळ यांनी सदर व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केली असून, कार्यकर्त्याला मंदिराचा हिशोब का मागता म्हणून आदर्श शिक्षक शिंदे सर व गावातील मंदीर कमिटीच्या कारभारी मंडळीला आमदार संतोष बांगर यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. 

..@OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @iambadasdanve @mieknathshinde @Dev_Fadnavis @Shivsenaofc @BJP4Maharashtra https://t.co/bMb0xy9eiE

— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) October 22, 2024

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

Tags: ayodhyapolmarathwadarajgadnewssantoshbangar
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
खोकेबाजांना इथली जनता OK करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार: आमदार रोहित पवारांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

खोकेबाजांना इथली जनता OK करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार: आमदार रोहित पवारांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

ताज्या बातम्या

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

June 15, 2026
नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group