Sunday, August 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Indapur: जिजाऊ फेडरेशनच्या नोकरी महोत्सवात ३४१ युवकांना मिळाली नोकरी

हर्षवर्धन पाटील यांच्याकडून निवड झालेल्या युवकांचे अभिनंदन, १२१० युवकांनी रोजगारा संदर्भात केली होती ऑनलाईन नोंदणी

by SBPRNL
August 16, 2024
Indapur: जिजाऊ फेडरेशनच्या नोकरी महोत्सवात ३४१ युवकांना मिळाली नोकरी

इंदापूरः राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ फेडरेशनने दि. १६ ऑगस्ट रोजी बेरोजगार युवकांसाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. या नोकरी महोत्सवामध्ये ७७ कंपन्यांनी ३४१ युवकांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्र देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.आज सकाळी ८ वाजता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन होऊन प्रत्यक्षात मुलाखतीस सुरुवात झाली. यावेळी युवा नेते राजवर्धन पाटील, अंकिता पाटील ठाकरे तसेच मान्यवर आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर मोठ्या संख्येने युवकांचा या मेळाव्यास मोठा प्रतिसाद लाभला होता.

पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील (ठाकरे) यांच्या संकल्पनेतून इंदापूर तालुक्यातील हुशार, गरजू कौशल्याधिष्ठित युवकांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी इंदापूरमध्ये नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी महोत्सवासाठी १२१० युवकांनी ऑनलाइन रजिस्टरद्वारे नोंदणी केली होती. विविध क्षेत्रातील ७७ कंपन्या या नोकरी महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. ७९६ युवकांनी प्रत्यक्ष नोकरीसाठी मुलाखत दिली, तर त्यापैकी ३४१ युवकांना कंपन्यांनी थेट नियुक्तीपत्र देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You might also like

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

इंदापूर सहकारी बँक ‘सलाईनवर’, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा; ‘ही’ तर उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी मंडळीः अजित पवार

विधानसभेचे रणांगणः ‘लबाड लांडगं ढाँग करतयं…..’ अस का म्हणाले भरणे ? माझा आणि फायनान्सचा काय संबंधः दत्ता भरणेंचा सवाल

Tags: harshawardhanpatilindapurnokari
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू
इंदापूर

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

December 9, 2024
बारामतीमध्ये ‘पंचशक्ती अभियान’ राबविले जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती, ‘असे’ आहे पंचशक्ती अभियान
इंदापूर

इंदापूर सहकारी बँक ‘सलाईनवर’, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा; ‘ही’ तर उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी मंडळीः अजित पवार

October 25, 2024
हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती तिथे आली अन् त्याने त्याच्यासोबत घडलेला सांगितला ‘हा’ प्रकार
इंदापूर

विधानसभेचे रणांगणः ‘लबाड लांडगं ढाँग करतयं…..’ अस का म्हणाले भरणे ? माझा आणि फायनान्सचा काय संबंधः दत्ता भरणेंचा सवाल

October 25, 2024
बारामतीमध्ये ‘पंचशक्ती अभियान’ राबविले जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती, ‘असे’ आहे पंचशक्ती अभियान
इंदापूर

११ जागांवर पेच कायम…अजित पवारांनी दिली ‘ही’ माहिती; महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची राष्ट्रवादीला साथ, आगामी काळात महायुतीसोबत काम करणार

October 25, 2024
हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती तिथे आली अन् त्याने त्याच्यासोबत घडलेला सांगितला ‘हा’ प्रकार
इंदापूर

हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती तिथे आली अन् त्याने त्याच्यासोबत घडलेला सांगितला ‘हा’ प्रकार

October 24, 2024
केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी; हर्षवर्धन पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट, भेटीनंतर पाटील यांच्या मुलाने ठेवले तुतारी फुंकणारा माणसाचे स्टेटस
इंदापूर

इंदापूरचे राजकारणः दत्तामामा भरणार ‘या’ दिवशी उमेदवारीचा अर्ज; स्वःताह सांगितली तारीख, म्हणाले अजितदादा…….

October 16, 2024
Next Post
Indapur: प्रत्येक कुटुंबामध्ये विकास पोहोचण्यासाठी नोकरी महोत्सवास महत्वः माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

Indapur: प्रत्येक कुटुंबामध्ये विकास पोहोचण्यासाठी नोकरी महोत्सवास महत्वः माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group