शिक्षकदिनः जिल्हा परिषद शाळेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन समारंभ; मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती
शिरवळः शहराची लोकसंख्या अधिक गतीने वाढत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिक्षणाची गंगा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्राथमिक शाळेच्या आधुनिकरणाकडे लक्ष देत गोरगरीब...









