भोरः विद्यार्थ्यांनी समावून घेतली गुप्त मतदान प्रक्रिया; छत्रपती शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम
भोर: स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जुनियर कॉलेज भोर येथे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष लोकशाही...









