Saturday, August 15, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

आरोग्य शिबीर – भोरला पत्रकारांसह कुटुंबीयांची आरोग्य तपासणी शिबिर

by Aakanksha Yadav
December 3, 2024

मराठी पत्रकार परिषद मुंबई वर्धापन दिनानिमित्त उपक्रम

भोर – मराठी पत्रकार परिषद मुंबई वर्धापन दिनानिमित्त राज्यात सर्वच ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेमार्फत विविध उपक्रम घेण्यात आले.भोरला असाच आरोग्याविषयी एक उपक्रम घेण्यात आला. आरोग्यदायी तपासणी शिबिर घेत वर्धापन दिन पत्रकार संघ भोरच्या वतीने साजरा करण्यात आला. या शिबिरात १० ते १५ पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची तपासणी केली गेली.
पत्रकार यांची रक्तदाब ,रक्त शर्करा, ईसीजी आणि इतर आरोग्याच्या तपासण्या केल्या गेल्या. यावेळी आनंद क्लिनिकचे डॉ.आनंद कंक यांनी पत्रकार यांना तान तणावामुळे होणारे आजार यावर नियमित व्यायाम करून कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. पत्रकार हा समाजाचा चौथा आधारस्तंभ असून समाजात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे त्यांनी पत्रकारीतेबरोबर आपले आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे असे डॉ.आनंद कंक यांनी सांगितले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

रोटरी क्लब ऑफ भोर-राजगडचे माजी अध्यक्ष डॉ.आनंद कंक यांनी यावेळी पत्रकार बंधूंना नुकतेच प्रकाशित  झालेले आपले  ” युद्ध नको; बुद्ध हवा” हा काव्यसंग्रह पुस्तक भेट दिले. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस .एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष हाजी मन्सूरभाई शेख,राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर राबविण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के, सदस्य दत्तात्रय बांदल ,पत्रकार संघ भोरचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सोशल मिडियासेलचे अध्यक्ष कुंदन झांजले, उपाध्यक्ष दिपक पारठे ,रुपेश जाधव , ज्ञानेश्वर जेधे, महेश उभे, विक्रम शिंदे आदींसह पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

फोटो – पाठवीत आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
अबब…….! बारामतीतील गणेश मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर ४०० रुपये किलो; ग्राहकांनी शेवगा खरेदीकडे फिरवली पाठ

अबब.......! बारामतीतील गणेश मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर ४०० रुपये किलो; ग्राहकांनी शेवगा खरेदीकडे फिरवली पाठ

ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group