Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शैक्षणिक कार्यासाठी झगडणाऱ्या अवलिया शिक्षकाचा सन्मान; सचिन कापरे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

by Team Rajgad Publication
October 17, 2024
शैक्षणिक कार्यासाठी झगडणाऱ्या अवलिया शिक्षकाचा सन्मान; सचिन कापरे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

धायरी: पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने ‘जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सणस विद्यालयातील उपशिक्षक सचिन दिनकर कापरे यांना देण्यात आला. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे तसेच पुणे जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार कापरे यांना देण्यात आला. यावेळी कापरे यांच्या पत्नी रोहिणी कापरे यांचा देखील सन्मान करण्यात आला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

यावेळी आमदार महेश लांडगे, माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, सणस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या विभावरी सणस, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी संजय मोहिते, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सचिन कापरे यांचे अभिनंदन केले.

सचिन कापरे यांच्याविषयी…..

सचिन कापरे हे भांबवडे, तालुका भोर या छोट्याशा गावातील रहिवाशी आहेत. त्यांचे शिक्षण एम. ए., डी. एड.,बी. एड.,डी. एस. एम. झाले आहे. रयत शिक्षण संस्थेत गेली २३ वर्षे ते नोकरी करत आहेत. तसेच ते महाराष्ट्र माध्यमिक डी एड शिक्षक महासंघ, आधार सोशल ट्रस्टचे सदस्य आहेत. तसेच ओपश सोशिओ कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड आणि सलाम बॉम्बे फाउंडेशनचे समन्वयक म्हणून देखील ते काम करीत आहेत.

शैक्षणिक कार्यासाठी मदत

पाचवी शिष्यवृत्ती, आठवी शिष्यवृत्ती, आठवी एन एम एम एस, पाचवी नवोदय, रयत प्रज्ञाशोध अशा विविध शिष्यवृत्ती विभागात त्यांचे एकूण २७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी त्यांनी लोकांमधून ३ लाख ७४ हजार ५०० रुपये देणगी जमा केली आहे. ३८ विद्यार्थ्यांना २ लाख ३१ हजार ५६२ रुपये बाह्य शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. ६ विद्यार्थ्यांना कॅनरा बँकेकडून २४ हजारपर्यंची शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये कोणत्याही प्रकारची रजा त्यांनी घेतलेली नाही.

Tags: Bhorrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
साताऱ्याचे राजकारणः उदयनराजे म्हणजे शिवेंद्रराजे आणि शिवेंद्रराजे म्हणजेच उदयनराजे; छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले आवाहन

साताऱ्याचे राजकारणः उदयनराजे म्हणजे शिवेंद्रराजे आणि शिवेंद्रराजे म्हणजेच उदयनराजे; छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले आवाहन

ताज्या बातम्या

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us