उरुळी कांचन पोलिसांची दमदार कारवाई:छापा मारत हातभट्टी दारूची भट्टी फोडून कारवाईत नऊ हजार लिटर हातभट्टी दारू जप्त !
हवेली: उरुळी कांचन पोलिसांनी आज एक धाडसी कारवाईत हातभट्टी व्यवसायावर छापा टाकून हातभट्टी दारूची भट्टी फोडून अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये पाचशे पंचवीस लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली...
Read moreDetails