राजगड न्यूज लाईव्ह

  BREAKING NEWS
Next
Prev

हवेली

वेध विधानसभेचाः इच्छुकांच्या भावूगर्दीत ‘संधी’ कोणाला मिळणार?; पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघावर अनेकांकडून दावा

राज्यात २८८ विधानसभा मतदार संघापैकी एक मतदार संघ म्हणजे पुरंदर हवेली मतदार संघ. पुंरदर आणि हवेली हे दोन भाग या मतदार संघात मोडतात. या दोन्ही गोष्टींना जोडणारा दुवा म्हणजे दिवे...

Read more

सुपा पोलिसांची कामगिरीः मंदिरातील चोरी करणाऱ्या आरोपींच्या सिनेस्टाईने पाठलाग करीत आवळल्या मुसक्या

सुपाः पुणे व सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रात्रीचा फायदा घेत अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेतील आरोपींच्या मागावर पोलीस होते. या प्रकरणी सुपा पोलिसांनी धकाडेबाज कामगिरी करीत एकूण ४...

Read more

कामगिरी :राजगड पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त, एकास अटक 

खेड शिवापूर, दि 11: पुणे सातारा महामार्गावरील हवेली तालुक्यातील शिवापूर येथे पोलिसांनी सुमारे 3 लाख 85 हजार रुपयांची अवैध दारू, गाडिसह जप्त केली आहे. या प्रकरणी विजय भीमराव राठोड यास...

Read more

Breking News : पौड जवळ हेलिकॉप्टर अपघात: चार जखमी, दोनची प्रकृती गंभीर

पुणे: जिल्ह्यातील पौड येथे आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात हेलिकॉप्टरमधील पायलटसह चारही प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित...

Read more

लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

लोणी काळभोर: येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीला तुला रिक्षाने शाळेत सोडते, असे म्हणत बळजबरीने रिक्षात बसवून रिक्षा चालकाने पीडितेला घरी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार...

Read more

खेड-शिवापूर टोल नाक्यावर विविध मागण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन; लेखी आश्वासन मिळताच आंदोलन स्थगित

नसरापूर: पुणे-सातारा महामार्गाची (Pune-Satara Highway) दूरवस्था तसेच राजरोसपणे टोल वसूल करणाऱ्या महामार्ग प्राधिकरण व टोल प्रशासनाचा आज खेड शिवापूर टोल नाक्यावर (Khed Shivapur Toll Plaza) बंद आंदोलन करून जोरदार निषेध...

Read more

“आज खऱ्या अर्थाने बाप समजला!”

खेड शिवापूर:  शिवभूमी विद्यालयाच्या विद्यार्थांसाठी प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे "संघर्षातून यशाकडे, बाप समजावून घेताना" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानानंतर विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर...

Read more

खेड शिवापूरला शिक्षणमंत्र्यांच्या प्रतीमात्मक पुतळ्याचे दहन ; आंदोलकांवर गुन्हे दाखल

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती'चा समावेश केल्याने निषेध खेड शिवापूर : खेड शिवापूर टोल नाका तालुका हवेली जिल्हा पुणे येथे प्रवीण ओव्हाळ (पुणे जिल्हा युवक अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यांतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने...

Read more

दहावीच्या परीक्षेला सुरुवात, खेड शिवापूर येथील शिवभूमी विद्यालयात परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी

शिवगंगा खोऱ्यातील ५४५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला दत्तात्रय कोंडे! राजगड न्युज लाईव्ह खेड शिवापूर (वार्ताहार) दि.१ :- आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. खेड शिवापूर येथील परीक्षा केंद्रावर सकाळीच विद्यार्थी...

Read more

उरुळी कांचन पोलिसांची दमदार कारवाई:छापा मारत हातभट्टी दारूची भट्टी फोडून  कारवाईत नऊ हजार लिटर हातभट्टी दारू जप्त !

हवेली: उरुळी कांचन पोलिसांनी आज एक धाडसी कारवाईत हातभट्टी व्यवसायावर छापा टाकून हातभट्टी दारूची भट्टी फोडून अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये पाचशे पंचवीस लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली...

Read more
Page 1 of 3 1 2 3

Add New Playlist

error: Content is protected !!