Rajgad Publication Pvt.Ltd

शिरूर

अभिनंदनः व्यंकटेशकृपा शुगर मिल्कचा उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देऊन गौरव

शिक्रापूरः प्रतिनिधी शेर खान शेख   जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या श्री व्यंकटेशकृपा शुगर मिल्क साखर कारखान्याने अल्पावधीतच आपले नावारूप सिद्ध केले असून, या कारखान्याला नुकतेच...

Read moreDetails

शिक्रापूरः पानाच्या बहाण्याने मोबाईलवर मारला डल्ला; महागडा आयफोन चोरट्यांनी केला लंपास

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख   करंदी ता. शिरुर येथील मार्केटयार्ड समोर असलेल्या एका पान शॅापमध्ये काही युवक दुचाकीवरुन पान खाण्यासाठी आले आणि पान विक्रेत्याचा आयफोन कंपनीचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली...

Read moreDetails

शिक्रापूरः वीज पुरवठा खंडीत झाल्याचा फायदा घेत चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडले; तांब्याच्या तारा केल्या लंपास

शिक्रापूरः प्रतिनिधी शेर खान शेख विठ्ठलवाडी ता. शिरुर येथील भोसे वस्ती परिसरातील एका ठिकाणी विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरी केल्याची घटना घडली आहे. रात्री या भागातील वीजपुरवठा खंडीत...

Read moreDetails

अभिष्टचिंतनः विविध उपक्रमांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस साजरा

शिरुर: प्रतिनिधी तेजस फडके  रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य हे नेहमी समाजाचा हिताचे असते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व महिला भगिनींनी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले. त्या...

Read moreDetails

सर्पदंशामुळे अवघ्या २ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू; प्राथिमिक आरोग्य केंद्राच्या ढिसाळ कारभाने घेतला मुलीचा जीव

शिरुरः निमोणे येथील मजूर विमलकुमार बहादुर राम यांच्या मुलगी जानवीकुमारी विमलकुमार राम वय अवघे २ वर्ष. या मुलीला विषारी सापाने दंश केला. त्यामुळे तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्या वडिलांनी नेले....

Read moreDetails

धक्कादायकः जन्मदात्या पित्यानेच केला पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याला पोलिसांनी केली अटक

शिरुरः येथील कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची हृदय पिळवटून टाकण्यारी घटना घडली आहे. नराधम बाप हा ११ वर्षीय...

Read moreDetails

शिरूर: जांबूतमधील बिबट्या वनविभागाकडून जेरबंद; दोन दिवसात बिबट्या पकडल्याने नागरिकांमध्ये समाधान

शिक्रापूर: प्रतिनिधी शेर खान शेख जांबूत ता. शिरुर येथे २६ ऑगस्ट रोजी मुक्ताबाई खाडे या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याने या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे ग्रामस्थ...

Read moreDetails

शिरुरः पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलेला अंगावर डिझेल ओतून घेण्याची वेळ का आली?

शिरूर: पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एका महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारील शाळेत...

Read moreDetails

शालेय मुलींना बॅगमध्ये स्वसंरक्षण वस्तूला परवानगी द्या: भुमीपुत्र प्रतिष्ठाणच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तळेगाव ढमढेरेः प्रतिनिधी आकाश भोरडे दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील घटनेने सर्वत्र सरकार विरुध्द रोष व्यक्त केला जात आहे, मात्र युवतींवरील अत्याचाराच्या घटना लक्षात...

Read moreDetails

पाबळमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकाला घेतले ताब्यात

तळेगाव ढमढेरे: प्रतिनिधी आकाश भोरडे पाबळ (ता. शिरुर) येथील सरकार मान्य देशी दारुच्या दुकानामागे एक इसम नागरिकांकडून मटका खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार राकेश मळेकर,...

Read moreDetails
Page 5 of 6 1 4 5 6

Add New Playlist

error: Content is protected !!