राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाला) खिंडार; निगडे–मोसेतील तरुणांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
राजगड : निगडे–मोसे (ता. राजगड) परिसरातील राजकारणात मोठा बदल घडून आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली निगडे–मोसे गावातील अनेक तरुणांनी...
Read moreDetails








