भोर – राजगड(वेल्हा)मधील धरण प्रकल्प शेती सिंचनासाठी वरदान;कार्यकारी अभियंता स्वप्निल कोंडुलकर यांची माहिती
निरादेवघर धरण प्रकल्पामतील अनेक कामे प्रगतीपथावर भोर राजगड (वेल्हे) तालुक्यातील निरादेवघर, भाटघर, चापेट, गुंजवणी हे धरण प्रकल्प भोर तालुक्यासह पूर्व भागातील बारामती , इंदापूर ,फलटण ,माळशिरस पर्यंतच्या शेतकरी बांधवांसाठी वरदान...
Read moreDetails