Wednesday, August 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

न्हावी येथे पहिल्यांदाच आठवडे बाजार सुरू; शेतकरी व नागरिकांत उत्साह

ताजा व स्वच्छ भाजीपाला सहज उपलब्ध होणार

by SBPRNL
August 3, 2025
न्हावी येथे पहिल्यांदाच आठवडे बाजार सुरू; शेतकरी व नागरिकांत उत्साह

भोर (ता. भोर) : भोर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी व नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपुष्टात येत आज (३ ऑगस्ट) न्हावी गावात पहिल्यांदाच आठवडे बाजार सुरू झाला. स्थानिक शेतमाल व दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या विक्रीसाठी दर रविवारी भरविण्यात येणाऱ्या या बाजारामुळे परिसरातील शेतकरी व ग्राहकांना मोठी सोय होणार आहे.

सदर बाजार हा श्री यमाईमाता मंदिराच्या प्रांगणात भरविण्यात आला असून, त्याचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्रभाऊ जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी न्हावी ३२२ चे सरपंच सौ. शितलताई सोनवणे यांचे पती सुरेशआप्पा सोनवणे, न्हावी १५ चे सरपंच भरतआण्णा सोनवणे व पांडुरंग सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.

You might also like

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

कार्यक्रमास भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राजगडचे माजी संचालक रविदादा सोनवणे, विद्यमान संचालक दत्तात्रय चव्हाण, न्हावी विकास सोसायटीचे चेअरमन अंकुशअण्णा चव्हाण, न्हावी FPO चे चेअरमन नवनाथ सोनवणे यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

आतापर्यंत न्हावी ३२२, न्हावी १५, राजापूर, भोंगवली, भांबवडे, पेंजळवाडी, गुणंद, वाठार हिंगे, टापरेवाडी या गावातील शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी वाठार कॉलनी, विर, किकवी, शिरवळ व भोर येथे नेत होते. स्थानिक बाजार नसल्याने शेतकरी व ग्राहक दोघांनाही त्रास सहन करावा लागत होता.

नव्या आठवडे बाजारामुळे शेतकऱ्यांना गावातच शेतमाल विक्रीची संधी मिळणार असून नागरिकांना ताजा व स्वच्छ भाजीपाला सहज उपलब्ध होईल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासह आर्थिक उन्नती साधली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भविष्यात राष्ट्रीय सहकार विकास विभागाच्या (NCDC) मदतीने या मंडईला अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे भालचंद्रभाऊ जगताप यांनी सांगितले.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
Next Post
रक्तदान हीच लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली – कुलदीप कोंडे 

रक्तदान हीच लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली - कुलदीप कोंडे 

ताज्या बातम्या

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group