राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

भोर

२०२४ च्या निवडणुकीत भोरची जनता ‘ती’ चूक परत करणार नाही, धनुष्यबाणालाच विजयी करतीलः पूर्वेश सरनाईक युवा सेना कार्याध्यक्ष

भोरः आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील शिवनेरी मंगल कार्यालयात शिवसेना शिंदे गटाची कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीचे आयोजन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीला मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते...

Read moreDetails

नऱ्हे गावच्या सरपंचपदी किशोर गोळे यांची बिनविरोध निवड; समर्थकांकडून गुलाल व फटाके वाजवित जल्लोष

भोरः तालुक्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या नऱ्हे गावच्या सरपंचपदी किशोर भगवान गोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड होताच गोळे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळीत फटाके वाजवत त्यांचा विजयोत्सव मोठ्या...

Read moreDetails

भोरमध्ये अजित पवार गटाला धक्का; शहर युवक उपाध्यक्षचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

भोर: शहर काँग्रेसमध्ये सध्या इन्कमिंग वाढली असून, अनेकजण राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे शहर युवक उपाध्यक्ष प्रशांत दिपक पवार हे...

Read moreDetails

शैक्षणिक कार्यासाठी झगडणाऱ्या अवलिया शिक्षकाचा सन्मान; सचिन कापरे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

धायरी: पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने 'जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार' रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सणस विद्यालयातील उपशिक्षक सचिन दिनकर कापरे यांना देण्यात आला. शिक्षण आणि...

Read moreDetails

भोर विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! ७० झोनल अॅाफिसर, ३ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती!

भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोर, वेल्हा (राजगड) आणि मुळशी तालुक्यातील प्रशाकीय यंत्रणा पुढील कामासाठी सज्ज झाली आहे. या...

Read moreDetails

निधन वार्ता: भांबवडे गावच्या मा. महिला सरपंच पद्मा पवार यांचे दुःखद निधन

भोर:  भांबवडे  गावच्या प्रथम माजी महिला सरपंच कै. पद्मा रामचंद्र पवार यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.   रोखठोक बोलणं असल्यामुळे त्यांचा गावात...

Read moreDetails

भोरः निवडणुकीचे बिगूल वाजताच प्रशासकीय यंत्रणाची कामाला सुरूवात; मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी बोलावली तातडीची बैठक

भोरः राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे भोर विधानसभेचे उपविभागीय तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी तातडीने मतदार सघांत येणाऱ्या भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील मुख्य...

Read moreDetails

भोरः रांजे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन; रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद

भोरः माजी आमदार भीमराव तापकीर व मा. जीवन कोंडे भोर तालुका अध्यक्ष भाजपा व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या प्रयत्नातून रांजे गावामध्ये विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये...

Read moreDetails

सोडचिठ्ठीः राष्ट्रवादी काँग्रेस गणाचे युवक अध्यक्ष राहुल तानाजी घोलप काँग्रेसमध्ये दाखल; आमदार संग्राम थोपटेंकडून स्वागत आणि शुभेच्छा

भोर: तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस गणाचे युवक अध्यक्ष राहुल तानाजी घोलप यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी...

Read moreDetails

पक्षप्रवेशः रांजणवाडी गावातील अनेकांची आमदार संग्राम थोपटेंना साथ; अनेकांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

भोर: गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील युवक काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत. यातच आता रांजणवाडी येथील अनेकांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नवनाथ...

Read moreDetails
Page 42 of 67 1 41 42 43 67

Add New Playlist

error: Content is protected !!