Election -भोर तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम ;भोलावडे गणात इच्छुकांच्या आखाड जेवणावळी सुरू
आरक्षणावर नजरा , हरकतींसाठी २१ जुलै मुदत भोर - तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे नवीन प्रभाग रचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये एक गट आणि दोन गण...
Read moreDetails