Tuesday, October 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor- भोरला जैन समाजाचे पर्युषण पर्व उत्साहात; विविध धार्मिक कार्यक्रमाने सांगता

by Aakanksha Yadav
August 30, 2025
Bhor- भोरला जैन समाजाचे पर्युषण पर्व उत्साहात; विविध धार्मिक कार्यक्रमाने सांगता

भोर – तालुक्यात २०२५ चे पर्युषण पर्व म्हणजेच जैन धर्मियांचा पवित्र वार्षिक सण भोर शहरातील  मंगळवार पेठेत असलेल्या जैन श्वेतांबर श्री संघ मंदिर येथे मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम करून साजरा करण्यात आला.

बुधवार दि. २० ते शुक्रवार दि.२९ पर्यंत जवळपास नऊ दिवस पर्युषण पर्व सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांची सजावट व देवाला आरास  केली होती. धर्म शाळेमध्ये दररोज उपवास, धार्मिक ग्रंथवाचन, प्रार्थना, प्रवचन ,किर्तन आणि सत्संग पालखी प्रदक्षिणा असे या पर्वात कार्यक्रम करण्यात आले .कार्यक्रमाचे स्वरूप सकाळी सहा वाजता ,सात वाजता भक्तांम्बर पाठ , नऊ वाजता प्रवचन ,सायंकाळी किर्तन असे  कार्यक्रम नऊ दिवस करण्यात आले यावेळी शहरातील मोठ्या संख्येने  जैन धर्मिय समाज बांधव उपस्थित होते.सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.शेवटच्या दिवशी महाप्रसाद झाला. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी तपोवनवरून तीन जैन धर्मगुरुजी आले होते. त्यांनी नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम घेतले.या पर्वातील  कार्यक्रमांचे नियोजन भोर शहर जैन समाजाचे अध्यक्ष लालचंद कुंदनमल ओसवाल ,उपाध्यक्ष रमेश ओसवाल व ट्रस्टी जितेंद्र ओसवाल, जयंतीलाल ओसवाल तसेच युवा कार्यकर्त्यांनी केले.

You might also like

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

पर्युषण महापर्व हा जैन धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र वार्षिक सण आहे, जो आत्मनिरीक्षण, आत्मशुद्धी, पश्चात्ताप आणि क्षमा यावर आधारित आहे. हा सण ८ दिवस चालतो आणि त्यात उपवास, धार्मिक ग्रंथवाचन, प्रार्थना आणि सत्संग यांचा समावेश असतो.तसेचहा काळ स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी आणि आंतरिक शुद्धी करण्यासाठी असतो असे या समाजाचे युवा कार्यकर्ते अमर ओसवाल यांनी सांगितले.

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन
ताज्या बातम्या

October 25, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पंचनामा

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?
क्राईम

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
Next Post
मनसेकडून नसरापूर – वेल्हे रस्त्यावर खड्यात झाडे लावून प्रशासनाचा निषेध 

मनसेकडून नसरापूर - वेल्हे रस्त्यावर खड्यात झाडे लावून प्रशासनाचा निषेध 

ताज्या बातम्या

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

October 25, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group