Bhor-भोरला पोलीस पाटील मार्गदर्शन मेळावा ; ॲट्रोसिटी कायदेविषयक माहिती
भोर - तहसीलदार भोर यांच्या आदेशानुसार व राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटलांसाठी ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात अंमलबजावणी व माहिती मार्गदर्शन मेळावा शुक्रवार (दि.२४) वाघजाई मंदिर कार्यालयात पार पडला. यावेळी भोरचे नायब तहसिलदार अरुण...
Read moreDetails