राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

पुणे

शेतीविषयक -भोर तालुक्यात रब्बी पिकांच्या शेती भिजवणीला पहाटेची पसंती

शेताचे काम सकाळी ऊरकल्याने दिवसभर दुसऱ्या कामाला मोकळीक  ढगाळ हवामानंतर पुन्हा हळूहळू वातावरणात थंडीने जोर धरला असुन शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात ढगाळ हवामानामुळे पिकांवर पडणाऱ्या रोगाचा...

Read moreDetails

पाझर तलावात केमिकलयुक्त पाणी, नैसर्गिक स्रोत बुजवून अतिक्रमण: शिंदेवाडीतील ग्रामस्थांचा आरोप, प्रकरण काय ?

शिरवळः खंडाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत वसलेली आहे. मोठ्या प्रमाणावर कंपन्यांचे जाळे या भागात निर्माण झाले आहे. मात्र, शिंदवाडीनजीक असलेल्या काही कंपन्याने केमिकलयुक्त पाणी ओढ्याच्या माध्यमातून तलावात सोडून नैसर्गिक...

Read moreDetails

‘तो’ स्फोट लाइटरमुळेच…! दुर्घटनेत पोलीस कर्मचारी, हातगाडीचालक गंभीर जखमी

पुणेः शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर असलेल्या खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर लायटरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत वाकड पोलीस स्टेशनमध्ये नियुक्तीस असलेले पोलीस अंमलदार आणि हातगाडीवर काम करणारा चालक हे दोघेही...

Read moreDetails

पेनाचे टोपण गळ्यात अडकल्याने श्वास कोंडून सात वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू; धुळ्यातील हृदयद्रावक घटनेने हळहळ

धुळेः येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या चिमुकलीने पेनाचे टोपण गिळल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून, चिमुरडीच्या अशा प्रकारे अचानक जाण्याने तिच्या...

Read moreDetails

Breaking News: Aallu arjun Arrest पुष्पाफेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक 

कलानगरीः पुष्पा सिनेमातील दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणामध्ये अल्लू यास अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या स्क्रीनिंग...

Read moreDetails

पुरंदरः नारायणपूर येथे दत्तजयंती निमित्ताने गर्दी होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल: जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आदेश जारी

सासवडः पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्तजयंती निमित्त मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला असल्याने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील जड व अवजड वाहतूक १३ डिसेंबर या दिवशी...

Read moreDetails

पुणेः दोन उत्तपे दिले कमी…; हॅाटेल मालकाला तब्बल दहा हजारांचा ‘दणका’; ग्राहक न्यायालयाचा निकाल, काय आहे प्रकरण ?

पुणेः शहरातील लष्कर भागात असणाऱ्या साऊथ इंडियन हॅाटेलमध्ये तीन उत्तप्यांची अॅानलाईन अॅार्डर एका ग्राहकाने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तीन उत्तप्यांन ऐवजी एकच उत्तप्पा ग्राहकाच्या घरी आला. यामुळे ग्राहकाला नाहक मनस्ताप...

Read moreDetails

ठरलं….! उद्या मंत्र्याचा शपथविधी होणार ? शिवसेनेचे खातेवाटप पूर्ण; ‘हे’ खाते दिले बदलून

पुणेः मंत्रीमंडळाचा विस्तार पूर्ण झाला असून उद्या दि. १४ डिसेंबर रोजी मंत्र्याचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार असल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली आहे. खातेवाटपात शिवसेनेकडून गृह खात्यावर दावा करण्यात...

Read moreDetails

सुरक्षतेचा ठपका ठेवत बांधकाम व्यावसायिकांसह चौघांवर गुन्हा दाखल; सातव्या मजल्यावर काम करताना पाय घसरुन झाला होता कामगाराचा मृत्यू

पुणे: बाणेर येथील एका बहुमजली इमारतीचे बांधकाम करीत असताना सातव्या मजल्यावरून पाय घसरून एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. सुरक्षितेसाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने कामगाराला आपला जीव...

Read moreDetails

डॅाक्टरच बनला सैतान, महिलेवर केला अत्याचार; डॅाक्टराविरोधात पाटस पोलिसांत बलात्काराचा गुन्हा

पुणेः महिला रुग्णाशी डॅाक्टरने लगट करुन जबरदस्तीने तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील वरवंड येथे घडला आहे. संबंधित डॅाक्टरच्या खाजगी दवाखान्यात पीडित महिला उपचारासाठी आली होती....

Read moreDetails
Page 18 of 81 1 17 18 19 81

Add New Playlist

error: Content is protected !!