सामाजिक बांधिलकी जपत २०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि दप्तर वाटप : जि.प. शाळेस संतरंज्याही भेट
सारोळा : विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून न्हावी गावात एक स्तुत्य उपक्रम पार पडला. जूनो सॉफ्टवेअर कंपनी, हडपसर यांच्या सीएसआर निधीतून न्हावी गावातील २०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि...
Read moreDetails









