Rajgad Publication Pvt.Ltd

ताज्या बातम्या

इंदापूरः विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात नाटक आणि सादरीकरणाचे विद्यार्थ्यांना मिळाले धडे

इंदापूरः प्रतिनिधी सचिन आरडे इंदापूर: ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंदनगर आणि महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दि १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट या दरम्यान चार दिवसीय नाटक आणि...

Read more

पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मंदिरातील चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सापळा रचून केली अटक

पारगावः गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव आणि खेड येथील मंदिरात चोरी करण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार आणि...

Read more

सस्तेवाडी ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात पंचायत समिती बारामती येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

प्रतिनिधी काशीनाथ पिंगळे लोणी-भापकर : ग्रामपंचायत सस्तेवाडी (ता.बारामती) येथील ग्रामसेवक, सरपंच, सदस्य यांनी एकत्र येऊन संगनमताने चालवलेल्या भ्रष्ट कारभारांची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या सस्तेवाडी येथील रहिवासी भारतीय...

Read more

न्हावीच्या जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम वैविध्यपूर्णः मा. जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडी यांनी दिली शाळेला भेट

सारोळा : सोमवार ( दि. ५ ) ऑगस्ट रोजी न्हावी ( ता. भोर ) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्याचे शिवसेनेच्या मा. जिल्हा परिषदेच्या सदस्या शलाका कोंडे यांना...

Read more

सामाजिक कार्याची दखल: डॅा. अण्णाभाऊ साठे युवा प्रेरणा पुरस्कारातील समाजभूषण पुरस्काराने साहिल काझी सन्मानित

शिरवळ : आशिर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कापूसखेड इस्लामपूर जिल्हा सांगली यांच्या वतीने राज्यस्तरीय लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे युवा प्रेरणा पुरस्कार २०२४ कार्यक्रम ४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला....

Read more

जेजुरीः पोलीस गुन्ह्यातील एका दुचाकीचा शोध घ्यायला गेले अन् मिळाल्या आणखी तीन दुचाकी

जेजुरीः येथील साकुर्डे गावाच्या हद्दीत असणाऱ्या 'रॅायल शेतकरी' या हॅाटेलच्या पार्किंगमधून जूलै महिन्यात होंडा कंपनीची शाईन ही दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी विकी भिमराव गाडेकर (रा. चोपडच, ता. पुरंदर, जि....

Read more

स्तुत्य उपक्रमः गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज भोरमध्ये मोफत गणवेशाचे वाटप

भोर: येथील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॅालेजमध्ये ४० गरजू विद्यार्थींनींना गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच इनरव्हील क्लबकडून पाच डझन वह्या देखील यावेळी देण्यात आल्या. गणवेशासाठी सर्व डॅाक्टरांनी मदत केली. या कार्यक्रमासाठी...

Read more

राज्यस्तरीय ‘राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन’ संपन्न; कवी-कवयित्रींनी सादर केल्या बहारदार काव्यरचना

लोणी काळभोर: प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंदे माणसांचे गुणगान गाणारे, माणसे समृद्ध करणारे आणि माणसांना आत्मभान देणारे विचार साहित्यिक आणि विचारवंतांनी दिले पाहिजे. विचारांना कोणतीही सीमा न ठेवता ते विचार वैश्विक असले...

Read more

जेजुरीः जेष्ठ नागरिक संघटनेकडून विद्या घोडके, वाळिंबे यांचा सन्मान

जेजुरीः प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे   येथील जेष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने उद्योजिका, कला-संस्कृती उपासक विद्या घोडके यांना चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृती सन्मान मिळाल्याबद्दल तसेच, समाजिक पर्यावरण जीवन शैली जोपासना आणि मार्गदर्शन करणारे...

Read more

भोरः रस्त्याच्या निकृष्ठ कामाबाबात भाजप आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

कुंदन झांजले, भोर भोरः अनेक वर्षांपासून निष्पाप लोकांचा बळी घेणारा भोर-कापूरहोळ रस्त्याची पुन्हा एकदा दैयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणास सहा महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली. परंतु, ठेकेदाराच्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे...

Read more
Page 60 of 72 1 59 60 61 72

Add New Playlist

error: Content is protected !!