राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

मोफत दिवाळी फराळाचे वाटप करून भोर, वेल्हा मुळशीकरांची ‘भोळवण’; निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारराजाला दाखवले जातेयं ‘आमिष’, मूळ प्रश्नांना बगल! 

भोरः राज्यात विधानसभेसेची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवायला सुरूवात केली आहे. भोर विधानसभेत देखील असेच चित्र पाहिला मिळत आहे. भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी तालुक्यातील नागरिकांना फराळ वाटपाचा कार्यक्रम काही...

Read moreDetails

Breaking News: शिरवळ, सातारा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ७० ते ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ?

शिरवळः काल दि. ३१ अॅाक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास शिरवळ पोलीस आणि सातारा पोलीस यांनी धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे....

Read moreDetails

निधन वार्ता: कलावती रामचंद्र दिघे (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन

वारवंड (ता. भोर) – येथील ज्येष्ठ नागरिक कलावती रामचंद्र दिघे (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचे संपूर्ण जीवन धार्मिकता आणि साधेपणाने भरलेले...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः कोंडे ‘अपक्ष’ लढण्यावर ठाम…! यंदाची निवडणूक तिरंगी होणार, सोशल मीडियावर चर्चेचा ‘महापूर’

भोरः राज्यात नामनिर्देश अर्ज भरणे आणि त्याची छाननी करण्याची वेळ आता संपुष्टात आल्याने केवळ या प्रक्रियेतला एक महत्वाचा टप्पा बाकी राहिलेला आहे. तो म्हणजे भरलेला अर्ज माघारी घेण्याचा, यासाठी ४...

Read moreDetails

धक्कादायक…..! बँक कर्ज देत नसल्याच्या रागातून बँकेच्या मॅनेजरवर कोयत्याने हल्ला; घटनेत मॅनेजर गंभीररित्या जखमी

साताराः पुण्यात कोयत्याने वार केल्याच्या घटना वारंवार घडतच असतात. आता सातारा जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. बँक कर्ज देत नाही म्हणून एकाने बँक मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार केले...

Read moreDetails

प्रचार दौराः हिरडस मावळ भागातील नागरिकांचे पाठबळ सदैव पाठीशीः संग्राम थोपटेंचा विश्वास; राज्यात आघाडीचे सरकार येणारः थोपटे

भोर: तालुक्यातील विविध भागात आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा गाव भेट दौरा सुरू असून, त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांनी हिरडस मावळ खोऱ्यातील गावांना भेटी देत...

Read moreDetails

अभिमानास्पद….! फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल रावसाहेब धस यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पदक जाहीर

फलटणः केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालय दक्षता पदकाच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्र राज्यातील एकूण ११ पोलीस अधिकाऱ्यांना उकृष्ट कामगिरीसाठी हे पदक देण्यात येणार...

Read moreDetails

मनोरंजनाची दिवाळीः यंदाची दिवाळी खास कारण ‘या’ दोन सिनेमांची होतेयं कॅल्श; मराठी सिनेमांची ‘दिवाळी भेट’ नाहीः प्रेक्षकांचा हिरमूड

दिवाळीत नवी खरेदी केली जाते. खंमंग फराळाचा आस्वाद घेतला जातो. भटंकती केली जाते. दिवाळी अंक बाजारात दाखल होतात. दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल असते. नातेवाईकांसोबत छोटेखानी भेटीगाठी होतात. अशा एक ना...

Read moreDetails

पुरंदर-हवेलीमधील ‘या’ उमेदवारांचे नामनिर्देश अर्ज ठरले अपात्र; 40 उमेदवारांनी केले होते नामनिर्देश अर्ज दाखल: निवडणूक विभागाची माहिती

सासवडः २९ अॅाक्टोबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, तर ३० अॅाक्टोबर रोजी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. ४० उमेदवारांनी नामनिर्देश अर्ज दाखल केले होते, यापैकी ७ उमेदवारांचे...

Read moreDetails

मास्टरस्ट्रोक ? भोर, पुरंदरमध्ये अजित दादांची राजकीय खेळी? मांडेकरांना उमेदवारी, झेंडेंना एबी फॅार्म; दादांच्या मनात काय? पुढचे चार दिवस महत्वाचे 

भोर/पुरंदरः पुणे शहराला अगदी लागून असलेले दोन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोर(वेल्हा, मुळशी) आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघ. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहिला...

Read moreDetails
Page 49 of 120 1 48 49 50 120

Add New Playlist

error: Content is protected !!