राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

गाव सारे किल्ल्यांचे मावळे आणि शिवबांचे…..साताऱ्यातील ‘या’ गावाला मिळाली ओळख किल्ल्यांचे गावं

सातारा: (विजयकुमार हरिश्चंद्रे)   राज्यात दीपावली उत्सव धूमधडाक्यात संपन्न होत असतानाच आपल्या सण उत्सव आणि ऐतिहासिक परंपरा जोपासणारे पुण्यालगतच्या सातारा जिल्ह्याच्या सह्याद्री खोऱ्यातील सज्जनगडच्या पायथ्याशी असलेल्या अंबवडे गाव सध्या राज्यात...

Read moreDetails

विधानसभेचा रणसंग्रामः भोर विधानसभेत थोपटे, पवार यांच्यात जुंपली….! पवार यांच्या वक्तव्याचा थोपटे यांनी घेतला समाचार

मुळशीः  महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेतून अजित पवारांनी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली. यानंतर त्यांच्या...

Read moreDetails

अभिष्टचिंतनाला प्रबोधनः जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम कराः समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांचे व्याख्यान

पारगांवः धनाजी ताकवणे पारगांव (ता.दौंड) आजच्या भरकटत चाललेल्या पिढीला आई बापाचा त्याग कळावा, आपला बाप कळावा आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रबोधनाची नाही, तर परिवर्तनाची गरज आहे. जे युवक युवती खोट्या प्रेमाच्या...

Read moreDetails

विधानसभा रणसंग्राम : आमच्या अंगात किती पाणी आहे हे आम्ही आपल्याला लोकसभेला दाखवून दिले आहे ,अजित पवार यांच्या टीकेला संग्राम थोपटे यांचे सडेतोड प्रतिउत्तर

भोर  - जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसतसे भोर तालुक्यात नेत्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत या नेत्यांनी कायमस्वरूपी भोर तालुक्याचे पाणी पळवल्याचा प्रयत्न केला असुन माझ्याबद्दल मुळशीत नेत्यांनी माझ्या अंगात पाणी...

Read moreDetails

रणनितीः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडेंकडून प्रचारात आघाडी, आघाडी व युतीच्या उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे करणार?

खेड शिवापुर: भोर विधानसभा निवडणुकीत यंदा तगडी फाईट पाहिला मिळणार यात काही शंका नाही. निवडणुकीच्या आखाड्यात चार चेहऱ्यांच्या नावांची चर्चा प्रामुख्याने होताना दिसत आहे. असे असले तरी अपक्ष उमेदवार कुलदीप...

Read moreDetails

जाहीर सभाः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी विद्यमान आमदारांवर केली बोचरी टीका; मंदिराचा सातबारा स्वःताच्या नावे केलाः मांडेकरांचा गंभीर आरोप

मुळशी: माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अजित दादांनी संधी दिली, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. विद्यमान आमदारांनी जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी केला. तसेच आमदारांना खाजगी...

Read moreDetails

Breaking News Purandar: पुरंदर विधानसभेत आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल

जेजुरी: पुरंदर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये मौजे फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंग या लॉजवर पुरंदर विधान सभेचे शिवसेना उमेदवार माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ एअर बलून हा परवानगी न...

Read moreDetails

वेळवंड खोऱ्यात पहाटे भात कापणीला पसंती ; रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी भात खाचरे मोकळी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

भोर : तालुक्याच्या पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यात सध्या भात कापणीला वेग आला असून सकाळी भल्या पहाटे शेतकरी भात कापणीला पसंती देत असल्याचे चित्र आहे. तसेच मोकळी झालेली भात खाचरे रब्बी हंगामातील...

Read moreDetails

Breking News: अपक्ष उमेदवार किरण दगडे यांचा प्रचार करत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

भोर (पुणे): भोर पोलीस ठाण्यात 7 नोव्हेंबर 2024 रोजी आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनिल जगन्नाथ पाटील (वय 52, कृषी पर्यवेक्षक, रा. भोर, ता. भोर) यांनी...

Read moreDetails

खळबळजनक……! फुरसुंगी येथील घरातील सोफा कम बेडच्या बॅाक्समध्ये महिलेचा आढळला मृतदेह

फुरसुंगीः येथे एका महिलेचा बेड कम सोफ्याच्या बॅाक्समध्ये मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मयत महिलेचा पती हा बाहेरगावी गेला होता. पुन्हा तो घरी परतल्यानंतर घरातमधील सोफाच्या बॅाक्समध्ये त्याची...

Read moreDetails
Page 42 of 119 1 41 42 43 119

Add New Playlist

error: Content is protected !!