Bhor: आर. आर. विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून म्हसरच्या शाळेस शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप
भोर: राजा रघुनाथराव विद्यालयामधील सन २०१५-१६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एकत्र येत भोर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या म्हसर खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ब्लॅक बोर्ड,...
Read moreDetails









