खंडाळाः दुचाकीवरच तरुणाला आला हृदयविकाराचा झटका, दुचाकी बाजूला घेतली….. पण
खंडाळा: खंडाळा-लोणंद रस्त्यावरील म्हावशी गावच्या हद्दीत दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. ६ रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय राजेंद्र धायगुडे (वय...
Read moreDetails