भोर नगरपरिषदेत आमदार संग्राम थोपटेंची आढावा बैठक, भोर शहरातील नागरिकांच्या अडचणी, पाणी प्रश्न तातडीने सोडवा
भोर : नगरपरिषदेत आमदार संग्राम थोपटे यांनी खाते निहाय बैठक नगरपरिषदेच्या सभागृहात मंगळवार दि.६ रोजी घेतली. शहरातील विविध समस्यांची, नागरिकांच्या अडचणी याबद्दल व विकास कामांची माहिती घेतली. आढावा बैठकीत शहरातील नागरिकांना...
Read moreDetails