ताज्या बातम्या

भोर विधानसभेत प्रश्नांचा विळखा कायम; निवडणुका आल्या की, आश्वासनांचे दाखविले जाते ‘गाजर’

भोरः भाग ३ पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शहर म्हणजे भोर. ब्रिटीश काळापासून या शहराला खूप महत्व आहे. थोडक्यात पुरात्तन वास्तूंचा ठेवा आजही या ठिकाणी आपल्याला पाहिला मिळतो. तसेच राजगड...

Read moreDetails

बारामतीमध्ये चाललयं काय? महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याची दुसरी घटना; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

बारामती: प्रतिनिधी सनी पटेल बारामती नगरपरिषदेच्या शौचालयाबाहेर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतच घडली होती. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आता पुन्हा...

Read moreDetails

फलटणः कुरण बेटावर अडकलेल्या तिघांना शोधण्यात यश; ड्रोनच्या मदतीने बचावकार्य यशस्वी

फलटणः कुरण बेट सरडे या ठिकाणी नीरा नदीपात्रात काल सकाळपासून अडकलेल्या लोकांची स्थानिक मच्छिमार व गावकरी यांच्या मदतीने सुटका करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पाण्याच्या विसर्गामुळे बेटाला पडला वेढा ...

Read moreDetails

इंदापूरः भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने दहिहंडी महोत्सवाचे आयोजन

इंदापूर: प्रतिनिधी सचिन आरडे  इंदापूरचे विशेष आकर्षण असलेल्या भरतशेठ शहा मित्र परिवार दहिहंडी महोत्सवाचे आयोजन गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता इंदापूर पोलीस स्टेशन समोरील जुन्या मार्केट कमिटीच्या...

Read moreDetails

श्रमदानः रणसिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली मंदिर परिसराची स्वच्छता आणि वृक्षारोपण

इंदापूर: प्रतिनिधी सचिन आरडे  तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी निरवांगी येथील नंदिकेश्र्वर मंदिर परिसराची स्वच्छता आणि वृक्षारोपण केले. तसेच वृक्षांना राखी...

Read moreDetails

पारगांवः न्यू इंग्लिश स्कूलला माझी विद्यार्थ्यांकडून मदतीचा हात

पारगांवः येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल महाविद्यालय असून, या महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडवलेले आहेत. कोण अधिकारी तर कोण एखाद्या चांगल्या पदावर कार्यरत आहे. या विद्यालयासाठी आपले ऋण...

Read moreDetails

पारगांवः मुख्य चौकातील महामार्गाची दुरावस्था; जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य, नागरिकांचे होताहेत प्रचंड हाल

पारगांव: प्रतिनिधी धनाजी ताकवणे दौंड तालुक्यातील पारगांव येथील नाव्हरा ते चौफुला महामार्गावरील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पण गेली अनेक महिने पारगांव येथून...

Read moreDetails

जनजागृतीः छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयात सर्पांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भोरः  अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पुणे जिल्हा वन्यप्राणी सर्परक्षक असोशिएशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग कॅालेज धांगवडी येथे मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिराचे आयोजन पृथ्वीराज संग्राम थोपटे यांच्या...

Read moreDetails

पुरंदरः नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री अजिप पवार यांच्या हस्ते उद्घाटन

सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पुरंदरमधील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य हस्ते करण्यात आले. राज्य शासनाच्या विविध योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कार्यक्रम राबवत...

Read moreDetails

भोरः शासनाची फसवणूक? पळसोशीच्या पोलीस पाटलाचा शाळा सोडल्याचा दाखला बोगस?

भोर: तालुक्यातील पळसोशी गावचे पोलीस पाटील मंगल नामदेव म्हस्के यांनी २०१० मध्ये झालेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अर्ज केला होता. त्यावेळेस शैक्षणिक अर्हता अट दहावी पासची होती. त्यावेळेस त्यांनी अर्जासोबत...

Read moreDetails
Page 103 of 121 1 102 103 104 121