Polkhol: “चोर सोडून,संन्याष्याला फाशी”?, “त्या” अधिकाऱ्याच्या वागणुकीने कर्मचाऱ्यांचे देखील “मानसिक खच्चीकरण ?”(पोलखोल भाग २)
राजगड न्युज (संपादकीय) खंडाळा : पोलीस खात्यातील कर्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्यापासून ते शिपाई पर्यंत सर्वांना सर्वसाधारण माणूस देवदूताच्या नजरेतून पाहत असतो . ग्रामीन भागातील सामान्य नागरिक पोलीस आपल्या अडचणी सोडवणारा देवदूत...
Read moreDetails