Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित 17 hours ago
Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग 18 hours ago
Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड 3 days ago
Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली 5 days ago
Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल 5 days ago
Next
Prev
Home खंडाळा

Breking News: जलजीवन पाणीपुरवठा योजना नियोजित ठिकाणीच करण्याची मागणी करीत शिरवळ ग्रामपंचायत समोर आत्मदहन; आमदार गोरेंची आंदोलकांची भेट

by Team Rajgad Publication
October 12, 2023
0
SHARES
989
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळत आंदोलकांना ताब्यात

राजगड न्युज नेटवर्क

खंडाळा : शिरवळ (ता .खंडाळा) येथील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काम प्रस्तावित ठिकाणी होण्यासाठी शिरवळ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर दि १२ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.अखेरीस ३:०० वा.दरम्यान जलजीवन पाणीपुरवठा योजना नियोजित ठिकाणीच करण्याची मागणी करीत अनुप सुर्यवंशी, अजिंक्य कांबळे,इम्रान काझी,गजानन कुडाळकर,गणेश पानसरे,केदार हाडके,हितेश जाधव यांनी पेट्रोल अंगावर ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळत आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

You might also like

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

https://youtu.be/zPF-nm1i3pQ?si=wNACCO-I26EHnfeS

जलजीवन मिशनअंतर्गत शिरवळच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रशासकीय आदेश सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या आदेशाने 21 डिसेंबर 2022 ला निघाला आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक मंजूरी 14 डिसेंबर 2022 ला अधिक्षक अभियंता वैशाली आवटे यांच्या आदेशाने मिळाली आहे. या योजनेचे भूमिपूजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते 8 फेब्रुवारी 2023 रोजी होऊनही निविदेच्या नियोजित जागी अद्यापपर्यंत एकही वीट रचली गेलेली नाही. स्थानिक प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे सदर योजना रद्द व बारगळ्ण्याच्या स्थितीमध्ये आली असून यामागे सातारा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा डाव असल्याचे आरोप होत आहेत.

शिरवळ ता खंडाळा येथील जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजना प्रस्तावित जागी होण्यासाठी शिरवळ मधील ग्रामस्थांनी 12 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला होता. त्यातबाबत आत्मदहनापासून परावृत्त्त करण्यासाठी शिरवळ ग्रामपंचायत कार्यालयातर्फे आंदोलक व सरपंच, सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची दि 10 रोजी तात्काळ मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक विषयांवर खडाजंगी चर्चा होऊन या कामाबाबत त्या चर्चे अंती कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी सातारा यांची तात्काळ आजच भेट घेण्याचे ठरले.

भेट घेतल्या नंतर देखील यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने अखेर आंदोलकांना आंदोलन करावे लागले यावेळी शिरवळ पोलिसांनी सकाळ पासूनच अग्निशामक वाहन , ॲम्बुलन्स , पाणी टँकर सह चोख बंदोबस्त ठेवला होता .अखेरीस ३:०० वा.दरम्यान जलजीवन पाणीपुरवठा योजना नियोजित ठिकाणीच करण्याची मागणी करीत अनुप सुर्यवंशी, अजिंक्य कांबळे,इम्रान काझी,गजानन कुडाळकर,गणेश पानसरे,केदार हाडके,हितेश जाधव यांनी पेट्रोल अंगावर ओतून घेवूनआत्मदहनाचा प्रयत्न केला . आंदोलन कर्त्यांनी ग्रामपंचायत हाय हाय , सरपंचाचा धीक्कार असो, पाणीपुरवठा योजना नोयोजित जागी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली होती. पोलीसांच्या सतर्कतेमुळे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी आंदोलकांची भेट घेत जो पर्यंत तोडगा निघत नाही तो पर्यत कोणतेही प्रकारचे जलजीवन मोशन अंतर्गत असलेले काम सुरु होनार नाही अशे आश्वासित केले.

आमदार गोरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि, मुळातच कार्यकर्त्यांची भूमिका जि पाणी योजना जि मंजूर झालेली आहे ती सुमारे ७२ लाख रुपयांची असून यामध्ये ग्रामपंचायातीच्या मागील सदस्यांनी मंजूर केली आहे. याबाबत राजकीय श्रेयावादासाठी नवीन ठिकाणी करण्याचा जो घात घातला आहे. एवढे मोठा विषय असताना अधिकारी अदेखील मास्त्वान पद्धतीने वागत आहेत. यावर उद्या तत्काळ बैठक लावून यावर मार्ग काढण्यात येईल. इथे मार्ग निघाला नाही तर शासन स्तरावर यावर मार्ग काढला जाईल तसेच भारतीय जनाता पक्षातील कार्यकर्त्याला आंदोलन करायला लागणे हि खूप मोठी गोष्ट असल्याचे देखील यावेळी आ.गोरेनी स्पष्ट केले. या आंदोलनावेळी शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता .

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

May 16, 2025
ताज्या बातम्या

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

May 16, 2025
ताज्या बातम्या

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025
Lifestyle

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 
भोर

उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

May 8, 2025

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

May 16, 2025

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

May 16, 2025

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.