राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

खंडाळा

Big Breking: उभ्या असलेल्या ट्रेलर खाली शिरली कार, सुदैवाने जीवितहानी नाही

शिरवळ : पुणे सातारा महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठिमागून कारणे जोरदार धडक देऊन अपघात झाला या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितनुसार, पुणे-सातारा महामार्गावर...

Read moreDetails

भैरवनाथ मंदिर लोहोम सुशोभीकरणाचे भूमिपूजन पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते संपन्न

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील लोहोम येथे भैरवनाथ मंदिर व परिसरातील सुशोभीकरणाचे भूमिपूजन पुरुषोत्तम जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. मंगळवार दिं.५ रोजी श्री. भैरवनाथ जन्मदिनाचे औचित्य साधत...

Read moreDetails

नागरिकांनी लक्ष द्या ! शिंदेवाडी येथील उड्डाण पुलाच्या कामामुळे सातारा-पुणे मार्गावरील वाहतुकीत बदल

खंडाळा : शिरवळ हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी फाटा येथे नवीन उड्डाण पुलाचे काम मंगळवारी सुरू झाले आहे. त्यामुळे पुणे सातारा-मार्गावर खंडाळा हद्दीत ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे.तशी अधिसूचना जारी...

Read moreDetails

धनगर समाजाचा आरक्षणाच्या मुद्द्यावर रास्तारोको; वाहनाच्या लांबच लांब रांगा

खंडाळा : तालुक्यातील धनगर समाजाने आरक्षणाच्या लढाई साठी पुणे सातारा आणी सातारा पुणे महामार्गा वरील पारगावच्या हद्दीत आंदोलन सुरू करुन सकाळ पासून महामार्गावरील वाहतुक पुर्ण पणे बंद पाडली आहे .त्या...

Read moreDetails

नायगावग्रामस्थांचे पाण्याच्या प्रश्नासाठी सुरू असलेले आमरण उपोषण शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या व सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे यांच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित

खंडाळा - क्रांतिज्योती साविञीमाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव याठिकाणी जलजीवन विहीरीसह विविध मागण्यांकरीता आमरण उपोषणाच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या नायगाव ग्रामस्थांचे उपोषण शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव...

Read moreDetails

शिरवळच्या नळ पाणी योजनेसाठी शिरवळ ग्रामस्थांचे आझाद मैदान येथे उपोषण

शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) येथील जलजीवन मिशन योजनेचा प्रश्न पेटला असून त्याची ठिणगी आता मुबई आझाद मैदान येथे पडली असून आझाद मैदान मुंबई येथे शिरवळ ग्रामस्थ उपोषणासाठी बसले आहेत...

Read moreDetails

क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या नायगावात ग्रामस्थ रस्त्यावर….. अर्धवट विकासकामे व विहिरीसाठी आमरण उपोषणास सुरुवात

खंडाळा : तालुक्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी नायगाव येथे झोपलेल्या प्रशासनाला , प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी आणि जाणीवपूर्वक नायगावला विकासाच्या कामांपासून वंचित ठेवणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी नायगाव...

Read moreDetails

व्यक्तीच्या हालचालीवरून संशय आला आणि त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल व सात जीवंत काडतुस मिळाली;शिरवळ पोलीसांची दमदार कारवाई

शिरवळ - पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना व्यक्तीच्या हालचालीवरून त्याच्यावर संशय आला आणि त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व सात जीवंत काडतुसे मिळून आली असून समीर मोहम्मद इसाक खान वय-३२...

Read moreDetails

खंडाळा तालुक्याचे सर्व प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवणार -पुरुषोत्तम जाधव

खंडाळा: महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मान्यतेने सातारा जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम जाधव शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा यांच्या मागणीवरून खंडाळा तालुक्यातील मिरजे या...

Read moreDetails

शिरवळ येथील इमारतीला आग, दर्ग्यातील सेवेकरींच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

शिरवळ : शिरवळ(ता. खंडाळा) येथील हजरत कमानपीर दर्गाहजवळील इमारतीला मंगळवारी (दि.१४ नोव्हेंबर) मध्यरात्री आग लागली. या आगीत इमारतीत असलेले टेलरिंग दुकान संपूर्ण जळून खाक झाले आहे. तर सुदैवाने या आगीत...

Read moreDetails
Page 10 of 12 1 9 10 11 12

Add New Playlist

error: Content is protected !!