Rajgad Publication Pvt.Ltd

राज्य

Pune: लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी

पुणे: महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात...

Read moreDetails

supriyasule: बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात

पुणेः मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण(mukhyamantrimaziladakibahin)योजनेच्या लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदा करण्याच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले असून, ज्या महिलांनी हा फार्म भरला आहे आणि...

Read moreDetails

Pune: राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा; विकास कामांना गती द्या: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आधिकाऱ्यांना आदेश

पुणेः (प्रतिनिधी वर्षा काळे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांच्या 'जन सन्मान यात्रेला' चांगला प्रतिसाद मिळत असून, ही यात्रा आज पुणे जिल्ह्यातील मावळ आणि पिंपरी विधानसभा...

Read moreDetails

Breaking News Nagpur: स्टंटबाजी बेतली जीवावर, मकरधोकडा तलावात तरुण बुडाला!

नागपूरः येथील उमरेड शहराजवळील मकरधोकडा तलावात स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, स्टंटबाजी करीत असलेल्या तरुणाला वाचण्यासाठी त्याचे मित्र...

Read moreDetails

पारगावः भीमा नदी पात्रात मासे पकडताना युवक गेला वाहून

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे भीमा नदीच्या बंधाऱ्यावर मासे पकडताना एक तरुण नदी पात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. मुजूरी कामानिमित्त पारगांव येथे आलेला नांदेड येथील तरुण सोनू (वय अंदाजे २८)...

Read moreDetails

तरुण संभ्रमात: सोनोग्राफीच्या दोन रिपोर्टमध्ये दोन वेगवेगळ्या आजारांचे निदान

इंदापूर:  तालुक्यातील भवानीगर येथील मारुती काटे नावाचा तरुण गेल्या काही दिवसांपासून पोट दुखणाच्या आजाराने त्रस्त आहे. यामुळे पोट नेमकं कशामुळे दुखत आहे, याचे कारण जाणून घेण्यासाठी त्याने भवानीनगर येथील एका...

Read moreDetails

निराः विविध मागण्यांसाठी दिव्यांगबांधव छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

निराः छत्रपती संभाजीनगर येथे उद्या दि. ९ रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधत प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांच्या नेवृत्ताखाली  दिव्यांगबांधवांसाठीच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला राज्याभरातून मोठ्या प्रमाणावर...

Read moreDetails

वाल्हेः बापाने दिलेल्या धैर्याने दुसऱ्या प्रयत्नात ‘ती’ बनली फौजदार; सुधा भोसले यांची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

वाल्हे: सिकंदर नदाफ पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावची सुकन्या सुधा सत्यवान भोसले हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत २५७ गुण मिळवत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून पोलीस उपनिरीक्षक...

Read moreDetails

भोरमधील घटनाः सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारीरिक छळ

भोर: येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या कुटुंबाकडून सुनेचा मानसिक व शारिरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सहा जणांविरोधात गोरेगांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला...

Read moreDetails

सामाजिक कार्याची दखल: डॅा. अण्णाभाऊ साठे युवा प्रेरणा पुरस्कारातील समाजभूषण पुरस्काराने साहिल काझी सन्मानित

शिरवळ : आशिर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कापूसखेड इस्लामपूर जिल्हा सांगली यांच्या वतीने राज्यस्तरीय लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे युवा प्रेरणा पुरस्कार २०२४ कार्यक्रम ४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला....

Read moreDetails
Page 54 of 56 1 53 54 55 56

Add New Playlist

error: Content is protected !!