Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Breaking News Nagpur: स्टंटबाजी बेतली जीवावर, मकरधोकडा तलावात तरुण बुडाला!

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

by Team Rajgad Publication
August 16, 2024
Breaking News Nagpur: स्टंटबाजी बेतली जीवावर, मकरधोकडा तलावात तरुण बुडाला!

नागपूरः येथील उमरेड शहराजवळील मकरधोकडा तलावात स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, स्टंटबाजी करीत असलेल्या तरुणाला वाचण्यासाठी त्याचे मित्र मदत करताना दिसत आहे. मात्र, त्याला वाचविण्यात हे तरुण अपयशी होतात आणि दुर्देवाने या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून धबधबे अर्थात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणवार पाणी आहे. अशा ठिकाणी पर्यटक जात असून, निसर्गाचा आनंद लूटुत आहेत. मात्र, हा आनंद लुटताना काहींना वास्तवाची जाण येत नाही. यामुळे अशा प्रकारच्या घटना घटताना दिसत आहे.

नागपूरातील ही घटना त्याचेच एक उदाहरण आहे. उमरेड शहराजवळील मकरधोकडा तलाव आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. येथील घटनेत मृत्यू झालेला तरुण सुरुवातीला येथे असणाऱ्या कठ्यावर चढला. तिथे उभा राहून स्टंटबाजी करु लागला. यावेळी त्याचे दोन मित्र त्याला वाचवण्यासाठी त्या कठ्यावर चढले. त्याला हात दिवू  लागले मात्र या तरुण तिथेच हातवारे करीत उभा होता.  आणि अचानक काही कळायच्या आत त्याचा तोल जाऊन तो तलावात बुडाला त्याला पोहता येत नसल्याने त्याचा या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकादा स्टंट करणे तरुणाच्या जीवावार बेतली आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

Tags: nagpurrajgadnewsviralvidieo
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
Velha: वांगणी ते वांगणीवाडी रस्त्याला एका महिन्यातच पडले खड्डे; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट, आंदोलनाचा इशारा

Velha: वांगणी ते वांगणीवाडी रस्त्याला एका महिन्यातच पडले खड्डे; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट, आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group