राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

क्राईम

खळबळजनक….! अल्पवयीन मुलाचे कृत्यः ‘तुझी विकेट टाकीन’ धमकी देत वर्गात शिरून नववीत शिकणाऱ्या मुलाचा चिरला गळा

पुणेः हडपसरच्या मांजरी येथील शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळेकरी मुलाने काही कारणांवरून झालेल्या वादातून त्याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार केले. या घटनेत...

Read moreDetails

जेजुरी पोलिसांनी बेकायदा देशी दारुची विक्री करणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात

जेजुरीः पांडेश्वर उरळी कांचन रस्त्यालगत असलेल्या एका हॅाटेलच्या अडोशाला बेकायदा देशी बनावटीच्या दारुची छुप्या पद्धतीने विक्री केली जात होती. या बाबतची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाड...

Read moreDetails

धडक कारवाईः गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक, आरोपीस कुरंगवडी फाटा येथून घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भोरः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर पिस्टल बाळगणारे एकास पोलिसांनी अटक केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय...

Read moreDetails

विंझर येथे ३८ बॉक्स देशी दारूसह १.२७ लाख रुपयांची दारू जप्त

वेल्हे (राजगड): पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्याच्या विंझर गावातील एका घरातून वेल्हे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना ३८ बॉक्समध्ये भरलेली देशी दारू सापडली.प्रत्येक बॉक्समध्ये ४८...

Read moreDetails

Breking News: अपक्ष उमेदवार किरण दगडे यांचा प्रचार करत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

भोर (पुणे): भोर पोलीस ठाण्यात 7 नोव्हेंबर 2024 रोजी आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनिल जगन्नाथ पाटील (वय 52, कृषी पर्यवेक्षक, रा. भोर, ता. भोर) यांनी...

Read moreDetails

खळबळजनक……! फुरसुंगी येथील घरातील सोफा कम बेडच्या बॅाक्समध्ये महिलेचा आढळला मृतदेह

फुरसुंगीः येथे एका महिलेचा बेड कम सोफ्याच्या बॅाक्समध्ये मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मयत महिलेचा पती हा बाहेरगावी गेला होता. पुन्हा तो घरी परतल्यानंतर घरातमधील सोफाच्या बॅाक्समध्ये त्याची...

Read moreDetails

मित्रच बनला वैरी….! जु्न्या भांडणातून मित्राचा काढला काटा, झोपेत असतानाच केले वार, पिंपरी-चिंचवडमधील घटनेने मोठी खळबळ

पिंपरीः शहरात स्वयंपाक बनवण्याच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले आहे. सदर घटना दि. २ नोव्हेंबर रोजी घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाल्याचे पाहिला...

Read moreDetails

शिरवळ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा: ४५ जणांवर गुन्हे दाखल, १ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

शिरवळ, १ नोव्हेंबर – सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात धनगरवाडी येथील नामांकित जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ९ लाख २० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे....

Read moreDetails

Breaking News: शिरवळ, सातारा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ७० ते ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ?

शिरवळः काल दि. ३१ अॅाक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास शिरवळ पोलीस आणि सातारा पोलीस यांनी धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे....

Read moreDetails

धक्कादायक…..! बँक कर्ज देत नसल्याच्या रागातून बँकेच्या मॅनेजरवर कोयत्याने हल्ला; घटनेत मॅनेजर गंभीररित्या जखमी

साताराः पुण्यात कोयत्याने वार केल्याच्या घटना वारंवार घडतच असतात. आता सातारा जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. बँक कर्ज देत नाही म्हणून एकाने बँक मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार केले...

Read moreDetails
Page 8 of 27 1 7 8 9 27

Add New Playlist

error: Content is protected !!