Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणेः भरदुपारी पैशांच्या व्यवहारातून तरुणावर कोयत्याने सपासप वार; फिल्मीस्टाईन पद्धतीने रस्त्यात पाठलाग करून केला खून

by Team Rajgad Publication
November 28, 2024
ब्लॅकमेलिंग करणाऱ्या बॅायफ्रेन्डला संपवलं! नव्या प्रेयकराच्या साथीने कोयता कटरने केले सपासप वार, हत्येनंतर ओढले सिगारेटचे झुरके

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पुणे: शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. शुल्लक कारणांवरून कोयत्याने वार करून खून करण्यात येत आहे. कालच वडगाव मावळमध्ये एका हॅाटेलमधील वेटरला मारहाण केल्याच्या रागातून हॅाटेल मालकाने दोघांवर कोयत्याने वार केले होते. या घटनेत त्यातील एकाच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पैशाच्या व्यवहारावरून हवेली परिसरात चौघांनी एका तरुणाची भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तरुणाचा फिल्मी स्टाईल पद्धतीने पाठलाग करीत चौघांनी तरूणावर कोयत्याने वार करून हत्या केली. सतीश थोपटे (वय ३४, रा. कोल्हेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेतील आरोपी फरार झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मयत सतीश आणि यातील एका आरोपीची ओळख होती. सतीशने फ्लॅट खरेदी करण्यासाठी २५  लाख रुपये यातील एकाने दिले होते. हा व्यवहार नेमका व्याजाने झाला होता का, की हात उसने म्हणून पैसे दिले होते, याची माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. त्याचा तपास पोलीस करीत आहेत. या पैशांवरूनच त्यांच्यात काही वाद झाले होते. त्यातूनच कोल्हेवाडी येथे भरदुपारी चौघांनी सतीशला गाठले. त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. हा हल्ला होताच सतीशने त्यांच्या तावडीतून पळ काढला. तेव्हा आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा निर्घूनपणे खून केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags: crimenewspunecitypunecrimenewsrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
थंडीचे दिवसः पुणे शहरासह जिल्ह्यात ‘हुडहुडी’; पुढीत काही दिवसांत ‘थंडी’ वाढण्याची शक्यता

थंडीचे दिवसः पुणे शहरासह जिल्ह्यात 'हुडहुडी'; पुढीत काही दिवसांत 'थंडी' वाढण्याची शक्यता

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group