क्राईम

Koyata Attak: धांगवडीतील नामांकित विद्यालयाच्या आवारात तरुणावर कोयत्याने हल्ला, एक जखमी

भोर: धांगवडी ता.भोर येथील नामांकित विद्यालय जवळ शुक्रवारी दुपारी दोन जणांमध्ये झालेल्या भांडणात एकाला कोयत्याने मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. जखमी युवकाने आरोपीविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा...

Read moreDetails

पुणे: खाजगी वाहन शिकवणी चालकाकडून विद्यार्थ्यींनीचा विनयभंग; चालकाविरोधात पोक्सो अंतर्गत गु्न्हा दाखल

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी वाहन शिकवणी चालकाने वाहन शिकण्यासाठी येत असलेल्या एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध...

Read moreDetails

पुणेः घरफोडी करुन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी इंदापूरमधून घेतले ताब्यात

पुणेः जुलै महिन्यामध्ये बंद घरच्या दरवाज्याचे कुलुप तोडून घरातून सोने व चांदीच्या दागिन्यांची चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी...

Read moreDetails

धक्कादायक:पुण्यात कोयता टोळीने केला सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला

पुणे: प्रतिनिधी वर्षा काळे पुण्यात कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोयता गँगच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. रत्नदीप गायकवाड असे...

Read moreDetails

पुणेः पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला, ४ महिन्यांपासून फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेः  एप्रिल महिन्यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी सिध्दार्थ दत्तात्रय मोरे वय २६ वर्ष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तो फरार होता. त्याच्या मागावर पोलीस होते....

Read moreDetails

नारायणगाव चोरी प्रकरणः सराईत आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; कारवाईत आणखी एक गुन्हा उघड

नारायणगावः येथे दि. १२ रोजी शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्या वयोवृध्द महिलेला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी व्यक्तींनी या महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी करुन नेले होते. या प्रकरणी नारायणगाव पोलीस...

Read moreDetails

पुणेः येरवडा कारागृहातून पलायन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

पुणेः वारजे पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिन्यांचा कारवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, आरोपी राजु पंढरीनाथ दुसाने (वय ४३ वर्षे, रा. महालगाव ता....

Read moreDetails

मोठी बातमी: कारमधून गांज्याची वाहतूक, ९८ किलोचा गांजा जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुणेः पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध्यरित्या गांज्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर छापा मारुन ९८ किलो वजनाचा गांजा किंमत ४८ लाख ५० हजार रुपये कारवाईमध्ये जप्त केला आहे. तसेच यासाठी वापरण्यात आलेली...

Read moreDetails

पाबळमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकाला घेतले ताब्यात

तळेगाव ढमढेरे: प्रतिनिधी आकाश भोरडे पाबळ (ता. शिरुर) येथील सरकार मान्य देशी दारुच्या दुकानामागे एक इसम नागरिकांकडून मटका खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार राकेश मळेकर,...

Read moreDetails

पुणेः शाळेकरी मुलीला व्हॅल चालकाचा ‘तू मला आवडतेस’ मेसेज; डेक्कन पोलिसांत पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

पुणे: बदलापुरातील प्रकरणानंतर राज्यातील इतर भागांमधून देखील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे शालेय मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. पुण्यातून शाळकरी मुलीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...

Read moreDetails
Page 22 of 25 1 21 22 23 25