शिक्रापूरः पानाच्या बहाण्याने मोबाईलवर मारला डल्ला; महागडा आयफोन चोरट्यांनी केला लंपास
शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख करंदी ता. शिरुर येथील मार्केटयार्ड समोर असलेल्या एका पान शॅापमध्ये काही युवक दुचाकीवरुन पान खाण्यासाठी आले आणि पान विक्रेत्याचा आयफोन कंपनीचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली...
Read moreDetails






